आंतरराष्ट्रीय

October 7, 2025 12:22 PM

views 63

ब्रिटनचे प्रधानमंत्री कीर स्टार्मर उद्या भारत दौऱ्यावर

ब्रिटनचे प्रधानमंत्री कीर स्टार्मर उद्या भारत दौऱ्यावर येत आहेत. स्टार्मर यांची ही पहिलीच भारत भेट आहे. ९ ऑक्टोबर रोजी स्टार्मर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची मुंबईत भेट घेतील आणि भारत-ब्रिटन द्विपक्षीय संबंधाचा आढावा घेतील. व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष, संरक्षण आणि सुरक्षा, पर्यावरण ...

October 7, 2025 11:12 AM

views 120

अमेरिका मध्यम आणि अवजड ट्रक्सच्या आयातीवर 25 टक्के शुल्क येत्या 1 नोव्हेंबरपासून लादणार

सर्व प्रकारच्या मध्यम आणि अवजड ट्रक्सच्या येत्या 1 नोव्हेंबरपासून आयातीवर 25 टक्के शुल्क लादण्यात येईल अशी घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. अमेरिकेत सुमारे 20 लाखांपेक्षा जास्त नागरिक ट्रकचालक म्हणून काम करतात आणि ट्रक वाहतूक उद्योग हा तिथल्या अर्थव्यवस्थेचा कणा असल्याचं तिथल्य...

October 7, 2025 9:43 AM

views 60

इस्राइल आणि हमासच्या अधिकाऱ्यांची इजिप्तमध्ये चर्चा सुरू

गाझामधला संघर्ष थांबवण्याबाबत अमेरिकेनं तयार केलेल्या आराखड्यावर इस्राइल आणि हमासच्या अधिकाऱ्यांची इजिप्तमध्ये चर्चा सुरू आहे. पॅलेस्टाइनच्या कैद्यांची आणि इस्राइलच्या ओलिसांची मुक्तता करण्यावर या चर्चेत भर दिला जात आहे. विशिष्ट अटींची पूर्तता झाल्यावर इस्राइलच्या सर्व ओलिसांना सोडण्याची तयारी असल्य...

October 6, 2025 8:17 PM

views 66

रशिया आणि युक्रेनच्या अनेक भागात वीजपुरवठा खंडित

रशिया आणि युक्रेनमधे सुरू असलेल्या संघर्षामुळे दोन्ही देशांमधल्या अनेक भागात वीजपुरवठा खंडित झाला. युक्रेनने केलेल्या हल्ल्यामुळे रशियातील बेल्गरोद प्रदेशात वीजपुरवठा खंडित झाला, याचा फटका जवळपास ४० हजार नागरिकांना बसला आहे. अनेक रुग्णालयांमध्ये जनरेटर लावावं लागलं, असंख्य लोक जखमी झाले. दुसरीकडे रश...

October 6, 2025 8:14 PM

views 13

युरोपियन कमिशनच्या अध्यक्ष अर्सुला फॉन दॅ लीन यांच्यावर दोन वेळा अविश्वास ठरावाला

युरोपियन कमिशनच्या अध्यक्ष अर्सुला फॉन दॅ लीन यांना या आठवड्यात दोन वेळा अविश्वास ठरावाला सामोरं जावं लागलं. पेट्रियट्स फॉर युरोप आणि डावे पक्ष अर्सुला यांच्यावर स्वतंत्रपणे अविश्वास प्रस्ताव आणणार आहेत. युरोपियन युनियन आणि अमेरिका व्यापार करार तसंच युरोपियन युनियन मर्कोसर करार हाताळणी व्यवस्थित न क...

October 6, 2025 8:13 PM

views 51

अवघ्या ४ आठवड्यात फ्रान्सचे प्रधानमंत्री सॅबास्टियन लेकार्न यांचा राजीनामा

फ्रान्सचे प्रधानमंत्री सॅबास्टियन लेकार्न यांनी पदाचा राजीनामा दिला असून फ्रान्समधे राजकीय अस्थिरता वाढली आहे. लेकार्न यांनी पदभार स्वीकारल्यावर ४ आठवड्यांच्या आतच राजीनामा दिल्याने ते फ्रान्सचे आजवर सर्वात कमी काळ पदावर राहीलेले प्रधानमंत्री बनले आहेत. २०२४मधे झालेल्या निवडणुकीत कोणत्याच पक्षाला बह...

October 6, 2025 3:08 PM

views 39

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल दोन दिवसांच्या कतार दौऱ्यावर

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आजपासून दोन दिवसांच्या कतार दौऱ्यावर रवाना होत आहेत. कतारची राजधानी दोहा इथं गोयल कतारच्या वाणिज्य मंत्र्यांसह कतार भारत संयुक्त आयोग बैठक आयोगाचे अध्यक्षस्थान भूषवणार असल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं म्हटलं आहे. या भेटीतून भारत - कतार यांच्या दरम...

October 6, 2025 3:05 PM

views 62

संरक्षणमंत्री येत्या ९ ऑक्टोबरपासून दोन दिवसांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह येत्या ९ ऑक्टोबरपासून दोन दिवसांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रवाना होणार आहेत. ऑस्ट्रेलियाचे उपप्रधानमंत्री आणि संरक्षण मंत्री रिचर्ड मार्लस यांच्या निमंत्रणावरून हा दौरा होणार आहे. यावेळी संरक्षण मंत्री दोन्ही देशांतील आघाडीच्या उद्योजकांच्या परिषदेचं अध्यक्षपद भूषवणार आहेत. ...

October 6, 2025 1:00 PM

views 32

इस्रायलनं गाझावर केलेल्या हल्ल्यात ६५ पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू

इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात गेल्या चोवीस तासात ६५ पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर १५३ जण जखमी झाले आहेत. इस्रायली हल्ल्यात आतापर्यंत  ६७ हजार १३९ जणांचा मृत्यू झाला असून १ लाख ७० हजार जण जखमी झाल्याचं गाझाच्या आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे. संघर्ष सुरू झाल्यापासून उपासमारीने ४६० जणा...

October 5, 2025 7:39 PM

views 41

रशियानं युक्रेनवर केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात ५ जणांचा मृत्यू

रशियानं युक्रेनवर केलेल्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यात पाच जणांचा मृत्यू झाला असून अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाल्यानं हजारो घरांमध्ये काळोख पसरला आहे. रशियाच्या संरक्षण मंत्रालयानं या वृत्ताला दुजोरा दिला असून आपण युक्रेनच्या लष्करावर आणि पायाभूत सुविधांवर  यशस्वीरीत्या हल्ला केल्याचं म्हटलं ...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.