आंतरराष्ट्रीय

September 17, 2025 9:57 AM September 17, 2025 9:57 AM

views 6

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ब्रिटन दौऱ्यावर-दोन्ही देशांमध्ये करार अपेक्षित

ब्रिटनचे राजे किंग चार्ल्स यांच्या निमंत्रणावरून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प काल सपत्निक ब्रिटन भेटीवर आले आहेत. अमेरिकेच्या ब्रिटनमधील मुख्य राजदूत मोनिका क्रॉली यांनी विमानतळावर त्यांचं स्वागत केलं.   ही भेट अत्यंत महत्वाची असून  ती ब्रिटिश राज घराणं आणि अमेरिका यांच्यातील उच्चस्त...

September 16, 2025 8:55 PM September 16, 2025 8:55 PM

views 37

हॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक रॉबर्ट रेडफोर्ड यांचं निधन

हॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते, निर्माता आणि दिग्दर्शक रॉबर्ट रेडफोर्ड यांचं आज पश्चिम अमेरिकेतल्या युटा इथल्या त्यांच्या घरी निधन झालं. ते ८९ वर्षांचे होते.    ‘Butch Cassidy and the Sundance Kid’, ‘The Sting’ आणि ‘All the President’s Men’ या क्लासिक चित्रपटांमध्ये रेडफोर्ड यांनी साकारलेल्या भूमिक...

September 16, 2025 3:26 PM September 16, 2025 3:26 PM

views 19

मॉरिशसचे प्रधानमंत्री डॉ. रामगुलाम आज राष्ट्रपतींची भेट घेणार

मॉरिशसचे प्रधानमंत्री डॉ. नवीनचंद्र रामगुलाम आज नवी दिल्ली इथं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेणार आहेत. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांना भेटून त्यांनी चर्चा केली.  आठ दिवसांच्या भारत दौऱ्यावर आलेले रामगुलाम तिरुपती भेटीनंतर नवी दिल्लीत पोहोचले आहेत. आज सकाळी त्यांनी राजघाटावर जाऊन राष्ट्रप...

September 15, 2025 9:05 PM September 15, 2025 9:05 PM

views 21

युक्रेनला निधी पुरवठा करण्याचा प्रयत्न करणाऱ्या देशाला रशियाचा इशारा

रशियाच्या मालकीच्या मालमत्तेवर आणि ठेवींवर टाच आणून युक्रेनला निधी पुरवठा करण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रत्येक  युरोपियन देशाला सडेतोड उत्तर देण्याचा इशारा आज रशियानं दिला आहे. युरोपियन आयोग रशियाची मालमत्ता ताब्यात घेऊन युक्रेनला निधी पुरवठा करण्याच्या प्रयत्नात असून या पार्श्वभूमीवर रशियानं कारवाईचा...

September 13, 2025 3:31 PM September 13, 2025 3:31 PM

views 6

रशियात कामचात्का क्षेत्रात ७ पूर्णांक ४ दशांश रिक्टर स्केल तीव्रतेचा भूकंप

रशियातल्या कामचात्का क्षेत्रातल्या पूर्व किनारपट्टीवर आज सकाळी सात पूर्णांक ४ दशांश रिक्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. यानंतर या क्षेत्रात त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे.   कामचात्का क्षेत्राचं प्रशासकीय मुख्यालय असलेल्या पेट्रोपाव्हलोव्हस्क - कामचत्स्कीच्या पूर्वेला १११ किलोमीटर अंतरावर या भ...

September 13, 2025 3:16 PM September 13, 2025 3:16 PM

views 9

बांगलादेशात पुढच्या वर्षी 15 फेब्रुवारी 2026 पर्यंत मतदान होईल

बांगलादेशात पुढच्या वर्षी 15 फेब्रुवारी 2026 पर्यंत मतदान होईल, अशी घोषणा सध्याच्या अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार शफीक उल आलम यांनी काल केली. मागुरा जिल्ह्यात श्रीपूर इथं ते पत्रकारांशी बोलत होते. ही निवडणूक केवळ प्रशासनाचं भविष्यच ठरवणार नाही तर त्यानंतरच्या निवडणुका आणि बांगलादेशच्या एकूण राजकीय व...

September 13, 2025 3:09 PM September 13, 2025 3:09 PM

views 21

नेपाळमधे हंगामी सरकारची स्थापना

नेपाळमधल्या हंगामी सरकारच्या प्रधानमंत्री म्हणून तिथल्या माजी सरन्यायाधीश सुशीला कार्की यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांनी काल त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. त्या नेपाळच्या पहिल्या महिला प्रधानमंत्री आहेत. नवनियुक्त हंगामी प्रधानमंत्र्यांच्या शिफारशीवरुन राष्ट्रपती ...

September 12, 2025 9:04 PM September 12, 2025 9:04 PM

views 13

अल्बानियामधे जगातला पहिला एआय मंत्री  नियुक्त

 अल्बानियामधे जगातला पहिला एआय मंत्री  नियुक्त झाला आहे.  भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी देशोदेशीची सरकारं वेगवेगळे प्रयत्न करीत असतात. त्या मुद्द्यावर सरकारं पडतात किंवा सत्तेवर येतातही. अल्बानिया देशातल्या सरकारने यावर तंत्रज्ञानाचा आधार घेतला आहे. तिथले प्रधानमंत्री एडी रामा यांनी  मंत्रिमंडळात चक...

September 12, 2025 2:36 PM September 12, 2025 2:36 PM

views 16

बुद्धिबळ स्पर्धेत ग्रँडमास्टर निहाल सरीन चा विजय

फिडे ग्रँड स्विस बुद्धिबळ स्पर्धेत भारताचा ग्रँडमास्टर निहाल सरीन यानं इराणच्या परहम मगसूदलू वर विजय मिळवत साडेपाच गुणांची कमाई केली आहे. भारताच्या अर्जुन एरगेसीला हरवणाऱ्या जीएम मॅथियास ब्लूबॉम शी त्याने बरोबरी केली आहे. दरम्यान विश्वविजेता डी गुकेश ने तुर्कियेचा एडिझ गुरेल याच्याबरोबरचा सामना  गमा...

September 12, 2025 1:28 PM September 12, 2025 1:28 PM

views 4

ब्राझिलचे माजी अध्यक्ष बोल्सेनारो यांना निवडणुकीतल्या गैरप्रकार प्रकरणी २७ वर्षांचा कारावास

ब्राझिलचे माजी अध्यक्ष जेयर बोल्सेनारो यांना २०२२ मधे निवडणुकीत गैरप्रकार केल्याबद्दल दोषी ठरवलं आहे. तिथल्या सर्वोच्च न्यायालयाने त्यांना २७ वर्ष आणि ३ महिन्यांचा कारावास सुनावला आहे. न्यायालयं विसर्जित करणं, लष्कराला अनिर्बंध अधिकार देणं, निवडून आलेल्या राष्ट्राध्यक्षाच्या हत्येचा कट रचणं,इत्यादी ...