October 7, 2025 9:43 AM October 7, 2025 9:43 AM
42
इस्राइल आणि हमासच्या अधिकाऱ्यांची इजिप्तमध्ये चर्चा सुरू
गाझामधला संघर्ष थांबवण्याबाबत अमेरिकेनं तयार केलेल्या आराखड्यावर इस्राइल आणि हमासच्या अधिकाऱ्यांची इजिप्तमध्ये चर्चा सुरू आहे. पॅलेस्टाइनच्या कैद्यांची आणि इस्राइलच्या ओलिसांची मुक्तता करण्यावर या चर्चेत भर दिला जात आहे. विशिष्ट अटींची पूर्तता झाल्यावर इस्राइलच्या सर्व ओलिसांना सोडण्याची तयारी असल्य...