आंतरराष्ट्रीय

November 8, 2025 7:55 PM

views 29

अमेरिकेत विमानसेवा विस्कळीत!

अमेरिकेत सरकारी कामकाज बंद पडल्याचा परिणाम म्हणून ५ हजारापेक्षा जास्त विमान उड्डाणं विलंबाने होत आहेत किंवा रद्द झाली आहेत. पुरेशा मनुष्यबळाअभावी हवाई वाहतूक मंत्रालयाने न्यूयॉर्क, लॉस एंजेलिस, शिकागो, आणि वॉशिंग्टन डीसी इथून निघणाऱ्या विमान उड्डाणांमधे ४ टक्के कपात केली आहे. शटडाऊन सुरुच राहीला तर ...

November 8, 2025 1:55 PM

views 43

आर्थिक वाढीच्या दराबाबत जागतिक बँकेनं भारताचं केलं कौतुक

आर्थिक वाढीच्या दराबाबत जागतिक बँकेनं भारताचं कौतुक केलं आहे. जागतिक दर्जाची डिजीटल सेवा हा भारतीय अर्थव्यवस्थेचा मजबूत पाया असल्याचं जागतिक बँकेने म्हटलं आहे. तंत्रज्ञानातली क्षमता आणि उत्पादकतेत सुधारणा झाल्याचंही जागतिक बँकेनं म्हटलं आहे. यापुढेही आर्थिक विकास अधिक वेगानं होण्यासाठी आर्थिक व्यवस्...

November 8, 2025 12:33 PM

views 53

न्यायालयाची ट्रम्प यांना अमेरिकेतल्या राज्यांच्या विरोधात सैन्य तैनात करण्यास कायमची मनाई

अमेरिकेतल्या राज्यांमधे तिथल्या स्थानिक शासनाच्या मर्जीविरुद्ध सैन्य तैनात करायला राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना न्यायालयाने कायमची मनाई केली आहे. स्थलांतर नियंत्रक अधिकाऱ्यांविरोधातली निदर्शनं रोखण्यासाठी ट्रम्प यांच्या सैन्य तैनातीच्या धोरणाला विरोध करणारा न्यायालयाचा हा पहिलाच निर्णय आहे. &n...

November 8, 2025 12:16 PM

views 43

2028 लॉस एंजेलिस स्पर्धेत टी-20 स्वरूपात पुरुष व महिला सामने

लॉस एंजेलिसमध्ये होणाऱ्या 2028 च्या ऑलिंपिक खेळांमध्ये पुरुष आणि महिला टी-20 क्रिकेटचे सामने सहा संघांसोबत खेळले जाणार असून यामध्ये एकत्रित 28सामने होणार असल्याची माहिती आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने दिली आहे.   वर्ष 1900 मध्ये पॅरिसमध्ये पदार्पण केल्यानंतर ग्रेट ब्रिटनने फ्रान्सविरुद्धच्या एक...

November 8, 2025 11:43 AM

views 35

भगवान बुद्धांचे पवित्र अवशेष प्रदर्शनासाठी भूतानला पाठवले जाणार

नवी दिल्लीतल्या राष्ट्रीय संग्रहालयात ठेवलेले भगवान बुद्धांचे पवित्र अवशेष आज अकरा दिवसांच्या प्रदर्शनासाठी भूतानला पाठवले जाणार आहेत. सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार हे या अवशेषांना घेऊन जाणाऱ्या शिष्टमंडळाचं नेतृत्व करतील.   हे प्रदर्शन थिंफूमधल्या जागतिक शांतिप्रार्थना ...

November 8, 2025 9:46 AM

views 40

इफ्फी 20 नोव्हेंबरपासून गोव्यात रंगणार

गोव्यात होणारा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव- ईफ्फी हा भारतीय निर्मात्यांना जागतिक स्तरावर पोहोचवणारा एक महत्त्वाचा दुवा ठरेल, असा विश्वास माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ.एल.मुरुगन यांनी व्यक्त केला आहे. ते काल नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होते.   20 नोव्हेंबरपासून इफ्फी चित्रपट महोत्सवाल...

November 8, 2025 2:48 PM

views 74

भारत-ऑस्ट्रेलिया टी २० क्रिकेट शेवटचा सामना ब्रिस्बेनमधे रंगणार

भारत-ऑस्ट्रेलिया टी २० क्रिकेट मालिकेतला पाचवा आणि शेवटचा सामना आज ब्रिस्बेनमधे होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी पावणे दोन वाजता हा सामना सुरू होईल. नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाच्या संघानं प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे.  भारत या मालिकेत २-१ अशा गुणफरकाने आघाडीवर आहे.

November 7, 2025 9:00 PM

views 30

राष्ट्रपती उद्या अंगोला आणि बोत्सवाना या देशांच्या दौऱ्यावर जाणार 

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्या अंगोला आणि बोत्सवाना या देशांच्या दौऱ्यावर जाणार  आहेत. अंगोलाच्या अध्यक्षांच्या निमंत्रणावरून त्या प्रथम अंगोला देशाला भेट देतील. अंगोलाच्या ५० व्या स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमातही त्या  सहभागी होतील. त्यानंतर ११ नोव्हेंबरला त्या  बोत्सवानाला जातील. त्या बोत्स्वाना...

November 7, 2025 2:57 PM

views 50

आयुका या संस्थेचे माजी संचालक आणि विख्यात शास्त्रज्ञ प्राध्यापक नरेश दधिच यांचं निधन

पुण्याच्या इंटर युनिव्हर्सिटीज सेंटर फॉर अस्ट्रॉनॉमी अँण्ड अस्ट्रोफिजिक्स अर्थात आयुका या संस्थेचे माजी संचालक आणि विख्यात शास्त्रज्ञ प्राध्यापक नरेश दधिच यांचं काल बीजिंग इथं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. ते ८१ वर्षांचे होते. एका परिषदेसाठी चीनला गेले असताना त्यांची तब्येत खालावली आणि उपचारादर...

November 7, 2025 2:06 PM

views 26

भारत-अमेरिका भागीदारी दृढ करण्यासाठी राजदूत क्वात्रा आणि अमेरिकी मंत्री पॉल कपूर यांची बैठक

भारताचे अमेरिकेतले राजदूत विनय क्वात्रा यांनी काल वॉशिंग्टन इथं अमेरिकेचे दक्षिण आणि मध्य आशिया व्यवहार सहाय्यक परराष्ट्र मंत्री पॉल कपूर यांची भेट घेतली. या अधिकाऱ्यांनी दोन्ही देशातली भागीदारी आणखी दृढ करण्यासंबंधात तसंच सामायिक प्राधान्यक्रमांवर काम करण्याच्या मार्गांवर चर्चा केली.   कपूर या...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.