October 22, 2025 8:18 PM October 22, 2025 8:18 PM
56
युक्रेनमधे रशियाच्या क्षेपणास्त्र हल्ल्यात ६ जणांचा मृत्यू
युक्रेनमधे रशियाने क्षेपणास्त्र हल्ल्यांमधे किमान ६ जणांचा मृत्यू झाला असून त्यात २ लहान मुलांचा समावेश आहे. या हल्ल्यांमधे अन्य २१ जण जखमी झाले आहेत. युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी सांगितलं की रशियाने युक्रेनच्या ऊर्जानिर्मिती केंद्रांवर केलेल्या हल्ल्यांमुळे कीवच्या अनेक भागात नागरी ...