November 4, 2025 8:10 PM November 4, 2025 8:10 PM
15
पेरू देशाची मेक्सिकोशी असलेले राजकीय संबंध तोडल्याची घोषणा
पेरू या देशानं मेक्सिकोशी असलेले राजकीय संबंध तोडल्याची घोषणा आज केली. मेक्सिकोनं पेरुचे माजी प्रधानमंत्री बेट्सी चावेझ यांना आश्रय देण्याचा निर्णय घेतल्यानंतर पेरूनं ही घोषणा केली. चावेझ यांच्यावर पेरुचे माजी अध्यक्ष पेड्रो कॅस्टिलो यांच्या नेतृत्वात २०२२ साली झालेल्या बंडात सहभागी असल्याचा आरोप आ...