आंतरराष्ट्रीय

July 5, 2024 11:39 AM

views 41

आसाममध्ये पूरस्थिती गंभीर

आसाममध्ये पावसाची संततधार सुरू आहे, त्यामुळे तिथली पूरस्थिती अधिकच गंभीर बनली आहे. राज्यातल्या 29 जिल्ह्यांतील 21 लाखांहून अधिक लोकांना पूराचा फटका बसला आहे. राज्यपाल गुलाबचंद कटारिया यांनी पूरग्रस्त मोरीगाव जिल्ह्याला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला आणि पुरग्रस्तांच्या आवश्यक त्या गरजा पूर्ण करण्य...

July 4, 2024 1:42 PM

views 29

गाझा पट्टीत युद्धसमाप्तीच्या उद्देशाने हमासची इजिप्त आणि कतारच्या मध्यस्थांशी सल्लामसलत

गाझा पट्टीत इस्राएलबरोबरचं युद्ध संपवण्याच्या दृष्टीनं कतार आणि इजिप्तच्या मध्यस्थांसोबत सल्लामसलत केल्याचं हमासनं म्हटलं आहे. हमासचा प्रतिसाद मध्यस्थांमार्फत पोहोचल्याच्या वृत्ताला इस्राएलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतन्याहू यांनी दुजोरा दिला आहे. या प्रतिसादाचा अभ्यास करून इस्राएल निर्णय घेईल, असं त...

July 3, 2024 2:36 PM

views 29

कॅरिबियन भागात बेरील चक्रीवादळामुळे सहा लोकांचा बळी

कॅरिबियन भागात धडकलेल्या बेरील चक्रीवादळामुळे सहा लोकांचा बळी गेला असून यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. हे चक्रीवादळ श्रेणी ४ प्रकारचं असून ते ताशी १५५ मैल वेगानं जमैकाच्या दिशेने जात असल्याचं राष्ट्रीय चक्रीवादळ केंद्रानं सांगितलं आहे. त्यामुळे आज जमैका आणि केमनबेटांच्या काही भागांमध्ये वेगवान...

July 2, 2024 8:16 PM

views 24

जाफना जिल्ह्यात 934 रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या प्रकल्पांना श्रीलंका सरकारची मंजुरी

भारत सरकारच्या मदतीनं श्रीलंकेच्या जाफना जिल्ह्यात ९३४ रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या प्रकल्पांना श्रीलंकेच्या सरकारनं मंजुरी दिली आहे. श्रीलंकेच्या व्यवस्थापनानं ही माहिती दिली. जानेवारी २०१७ मध्ये दोन्ही देशांनी या संदर्भात सामंजस्य करार केला होता. या प्रकल्पांतर्गत जवळपास ३ हजार रेन वॉटर हार्वेस्टिंग ...

July 2, 2024 8:13 PM

views 32

ब्राझीलच्या रिओ ग्रांदे डो सुल राज्यात पूर आणि भूस्खलनामुळे किमान १७९ लोकांचा मृत्यू

ब्राझीलच्या दक्षिणेकडील रिओ ग्रांदे डो सुल राज्यात पूर आणि भूस्खलनामुळे किमान १७९ लोक मरण पावले आणि ३३ लोक अद्याप बेपत्ता आहेत. राज्याच्या नागरी संरक्षण संस्थेनं ही माहिती दिली. गेल्या दोन महिन्यांत, विपरित हवामानामुळे २ पूर्णांक ३९ दशलक्षाहून अधिक रहिवासी प्रभावित झाले आणि ४ लाख ५० हजारांहून अधिक ल...

July 2, 2024 10:15 AM

views 30

हंगेरीला सहा महिन्यांसाठी युरोपीय महासंघाचं अध्यक्षपद

हंगेरीला सहा महिन्यांसाठी युरोपीय महासंघाचं अध्यक्षपद मिळालं आहे. आपल्या देशाच्या अध्यक्षपदाच्या काळात या महासंघाची स्पर्धात्मकता वाढवणं, संरक्षण धोरण बळकट करणं, बेकायदा स्थलांतर रोखणं आदी गोष्टींना प्राधान्य राहील असं हंगेरीचे युरोपीय महासंघ मंत्री जॅनोस बोका यांनी सांगितलं.

July 1, 2024 8:14 PM

views 43

तुर्कीये प्रांतात झालेल्या नैसर्गिक वायूच्या स्फोटामुळं ५ जण ठार, तर सुमारे ६० जण जखमी

तुर्कीये मधल्या इझमीर प्रांतात झालेल्या नैसर्गिक वायूच्या  स्फोटामुळं ५ जण ठार, तर सुमारे ६० जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी १० जणांची प्रकृती गंभीर असल्याचं सूत्रांनी म्हटलं आहे. एका इमारतीच्या तळमजल्यावर झालेल्या या स्फोटामुळं परिसरातल्या ११ इमारतींना झळ बसली आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून या परिसरातला ग...

June 30, 2024 8:02 PM

views 22

नायजेरिया : बोर्नो राज्यात झालेल्या बाँम्ब हल्ल्यात १८ ठार, चाळीसहून अधिकजण जखमी

नायजेरियाच्या ईशान्येकडील बोर्नो राज्यात काल झालेल्या आत्मघातकी बाँम्ब हल्ल्यात १८ ठार आणि चाळीसहून अधिकजण जखमी झाले आहेत.  हल्लेखोरांत एका संशयित महिला हल्लेखोराचा समावेश असून तीने  विवाह समारंभ, रूग्णालये आदी अनेक  ठिकाणांना लक्ष्य केलं असल्याची माहिती, बोर्नो राज्य आपत्ती व्यवस्थापन संस्थेचे संचा...

June 30, 2024 1:40 PM

views 35

गाझापट्टीत इस्रायलने केलेल्या हल्ल्यात ४० पॅलेस्टिनींचा मृत्यू , २२४ जण जखमी

गाझापट्टीत इस्रायलने गेल्या चोवीस तासात केलेल्या हल्ल्यात ४० पॅलेस्टिनींचा मृत्यू झाला असून २२४ जण जखमी झाले आहेत. इस्रायलने गाझाविरोधात युद्ध सुरू केल्यापासून आतापर्यंत पॅलेस्टाईनचे ३७ हजाराहून अधिक नागरिक मरण पावले असून ८६ हजारांहून अधिक नागरिक जखमी झाल्याचं गाझाच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे...

June 29, 2024 3:39 PM

views 44

अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री अँटोनी ब्लिंकेन यांच्या वक्तव्याचा भारतातल्या विविध धर्मांच्या धर्मगुरूंकडून तीव्र निषेध

अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री अँटोनी ब्लिंकेन यांच्या वक्तव्याचा भारतातल्या विविध धर्मांच्या धर्मगुरूंनी तीव्र निषेध केला आहे. भारतात द्वेषपूर्ण भाषण आणि धर्मांतरविरोधी कायद्यातली वाढ चिंताजनक असल्याचं ब्लिंकेन यांनी म्हटलं होतं. अखिल भारतीय सूफी सज्‍जादानशीन परिषदेचे अध्‍यक्ष आणि अजमेर दर्ग्या...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.