November 8, 2025 12:16 PM November 8, 2025 12:16 PM
29
2028 लॉस एंजेलिस स्पर्धेत टी-20 स्वरूपात पुरुष व महिला सामने
लॉस एंजेलिसमध्ये होणाऱ्या 2028 च्या ऑलिंपिक खेळांमध्ये पुरुष आणि महिला टी-20 क्रिकेटचे सामने सहा संघांसोबत खेळले जाणार असून यामध्ये एकत्रित 28सामने होणार असल्याची माहिती आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने दिली आहे. वर्ष 1900 मध्ये पॅरिसमध्ये पदार्पण केल्यानंतर ग्रेट ब्रिटनने फ्रान्सविरुद्धच्या एक...