September 1, 2024 8:13 PM September 1, 2024 8:13 PM
6
गाझा पट्टीत संयुक्त राष्ट्र संघटनेच्या विविध यंत्रणांमार्फत ६ लाख ४० हजार बालकांना पोलिओ लस
पश्चिम आशियात संघर्ष ग्रस्त गाझा पट्टीत संयुक्त राष्ट्र संघटनेच्या विविध यंत्रणांमार्फत ६ लाख ४० हजार बालकांना पोलिओ लस देण्याची मोहीम आजपासून सुरु झाली. गेल्या महिन्यात या परिसरातल्या बालकाला टाईप २ च्या पोलिओची लागण झाल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं जाहीर केलं. त्यानंतर ही मोहीम सुरु करण्यात आली आहे...