आंतरराष्ट्रीय

October 2, 2024 11:53 AM October 2, 2024 11:53 AM

views 18

इराणनचा इस्त्राईलवर क्षेपणास्त्र हल्ला

हिजबुल्लाह आणि हमास या अतिरेकी संघटनांच्या काही प्रमुख नेत्यांना मारल्याचा बदला म्हणून इराणनं इस्त्राईलवर काल क्षेपणास्त्र हल्ला केला. काल रात्री उशिरा पर्यन्त इराणनं इस्राइल वर 180 क्षेपणास्त्र डागली. इस्राइलच्या तेल अविव आणि जेरूसेलेम या दोन प्रमुख शहरांवर हा क्षेपणास्त्र हल्ला झाल्यानं नागरिकांनी...

October 2, 2024 11:27 AM October 2, 2024 11:27 AM

views 7

तेल अवीवमधील भारतीय दूतावासाचा इस्रायलमधील नागरिकांना सतर्क राहण्याचा सल्ला

इराण- इस्रायल यांच्यात सुरू झालेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर तेल अवीवमधील भारतीय दूतावासानं इस्रायलमधील भारतीय नागरिकांना सतर्क राहण्याचा आणि स्थानिक अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार सुरक्षा निर्देशांचं पालन करण्याचा सल्ला दिला आहे. तसंच सर्वांनी सावधगिरी बाळगावी, अनावश्यक प्रवास टाळावा आणि सुरक्षित ठि...

October 2, 2024 11:15 AM October 2, 2024 11:15 AM

views 10

परराष्ट्र व्यवहार मंत्री, डॉ. एस जयशंकर यांची अमेरिकेचे परराष्ट्र सचिव अँटनी ब्लिंकन यांच्याशी चर्चा

परराष्ट्र व्यवहार मंत्री, डॉ. एस जयशंकर यांनी काल रात्री वॉशिंग्टन इथं अमेरिकेचे परराष्ट्र सचिव अँटनी ब्लिंकन यांच्याशी चर्चा केली. अमेरिकेत नुकत्याच झालेली क्वाड बैठक आणि द्विपक्षीय चर्चेच्या पार्श्वभूमीवर द्विपक्षीय सहकार्य, पश्चिम आशियातील परिस्थिती, भारतीय उपखंड, हिंद प्रशांत क्षेत्र आणि युक्रेन...

October 2, 2024 10:58 AM October 2, 2024 10:58 AM

views 11

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इम्यान्युयल मॅक्रॉन यांची भेट घेतली

भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल सध्या फ्रान्सच्या दौर्‍यावर असून काल त्यांनी पॅरिस इथ फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इम्यान्युयल मॅक्रॉन यांची भेट घेऊन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावतीनं शुभेच्छा दिल्या. तसंच भारत आणि फ्रान्स यांच्यातील द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने 204...

October 1, 2024 3:26 PM October 1, 2024 3:26 PM

views 12

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची जमैकाच्या प्रधानमंत्र्यांबरोबर उभयपक्षी हिताच्या मुद्द्यांवर चर्चा

प्रधान नरेंद्र मोदी आणि जमैकाचे प्रधानमंत्री डॉ अँड्र्यू हॉलनेस यांच्यात आज नवी दिल्ली इथल्या हैदराबाद हाऊसवर अंतराळ, क्रीडा, जागतिक शांतता, चित्रपट निर्मिती आदी विषयांवर द्विपक्षीय चर्चा झाली. दोनही प्रधानमंत्र्यांनी चर्चेनंतर संयुक्त निवेदनात या बाबतीत माहिती दिली. कोविड विरोधी लसींच्या मदतीसाठी ह...

October 1, 2024 2:20 PM October 1, 2024 2:20 PM

views 19

चीनसोबत प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरली परिस्थिती पूर्ववत होईपर्यंत भारत कोणत्याही आव्हानाला सामोरं जायला तयार असल्याचं लष्करप्रमुखांचं प्रतिपादन

चीनसोबत एलएसी अर्थात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरली परिस्थिती स्थिर असली तरी सामान्य झालेली नाही असं लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत चाणक्य डिफेन्स डायलॉग या कार्यक्रमात ते आज बोलत होते. एप्रिल २०२० पूर्वी होती तशी स्थिती पूर्ववत करणं हे भारताचं उद्दिष्ट असल्याचं द्विवेदी यां...

October 1, 2024 11:09 AM October 1, 2024 11:09 AM

views 9

पश्चिम आशियातील घडामोडींसंदर्भात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची इस्राईलच्या प्रधानमंत्र्यांशी चर्चा

पश्चिम आशियातील अलीकडच्या काळातील घडामोडींविषयी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी इस्राईलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेत्यान्याहू यांच्याशी काल चर्चा केली. दहशतवादाला जगात कुठेही थारा नसल्याचं प्रधानमंत्र्यांनी आपल्या समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. पश्चिम आशियातील तणाव निवळणं आवश्यक आहे; ओलिस ठेवले...

September 30, 2024 7:18 PM September 30, 2024 7:18 PM

views 16

नेपाळमध्ये पूर, भूस्खलन यासारख्या नैसर्गीक संकटामुळे आतापर्यंत २०५ जणांचा मृत्यू

नेपाळमध्ये संततधार पावसाने आलेल्या पूर, भूस्खलन यासारख्या नैसर्गीक संकटामुळे आतापर्यंत २०५ जण मृत्यूमुखी पडले आहेत. नेपाळच्या गृहमंत्रालयाचे प्रवक्ते रिषीराम तिवारी यांनी ही माहिती दिली.  विविध नैसर्गीक संकटात २६० जण जखमी झाले आहेत.  पूर आणि भूस्खलन अशा  संकटात सापडलेल्या ४ हजार ५०० नागरिकांना मदत आ...

September 30, 2024 6:51 PM September 30, 2024 6:51 PM

views 16

रशियाचा यूक्रेनची राजधानी कीववर ड्रोन हल्ला

रशियाने आज पहाटे यूक्रेनची राजधानी कीव इथे ड्रोन हल्ला केला. रशियाने डागलेल्या ७३ पैकी ६७ ड्रोन आणि तीन क्षेपणास्त्रांपैकी एक पाडलं. या दरम्यान, कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाली नसल्याची माहिती यूक्रेन सैन्याने दिली आहे.

September 30, 2024 6:42 PM September 30, 2024 6:42 PM

views 11

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांची तैवानसाठी ५६७ दशलक्ष डॉलर्सची संरक्षण मदत मंजूर

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी तैवानसाठी ५६७ दशलक्ष डॉलर्सची संरक्षण मदत मंजूर केली आहे. संरक्षण सामग्री, सेवा तसंच लष्करी शिक्षण आणि प्रशिक्षणासाठी ही मदत मंजूर केल्याची माहिती व्हाईट हाऊसच्या अधिकृत सूत्रांनी दिली आहे.