November 13, 2025 1:03 PM November 13, 2025 1:03 PM
51
बोत्सवानाकडून भारताला ८ चित्त्यांचं हस्तांतरण होणार
प्रोजेक्ट चित्ता अंतर्गत भारतातील चित्त्यांची संख्या वाढविण्यासाठी बोत्स्वाना आज आठ चित्ते भारताला हस्तांतरित करणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि बोत्सवानाचे राष्ट्रपती डुमा बोको यांच्यातल्या द्विपक्षीय चर्चेनंतर संयुक्त पत्रकार परिषदेत काल ही घोषणा करण्यात आली. दोन्ही देशांमधे वन्यजीव संवर्धन...