आंतरराष्ट्रीय

October 5, 2024 2:51 PM October 5, 2024 2:51 PM

views 14

भारताचे दहशतवादाविरुद्ध आंतरराष्ट्रीय करार स्वीकारण्याचे आवाहन

दहशतवादाविरोधात आंतरराष्ट्रीय करार केला जावा अशी मागणी भारतानं पुन्हा एकदा संकुत् राष्ट्रंसघाकडे केली आहे. यासंबंधीचा प्रस्ताव भारतानं पहिल्यांना ३० वर्षांआधी मांडला होता. नुकत्याच झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत, भारताच्या संयुक्त राष्ट्र संघातल्या विधी अधिकारी आर. मैथिली यांनी महासभेच्या वि...

October 5, 2024 1:05 PM October 5, 2024 1:05 PM

views 12

दहशतवाद विरोधी आंतरराष्ट्रीय करार तत्काळ स्वीकार करावा यासाठी भारताचं आवाहन

दहशतवाद विरोधी आंतरराष्ट्रीय करार तत्काळ स्वीकार करावा यासाठी भारतानं आवाहन केलं आहे. भारतानं पहिल्यांदा तीस वर्षीपुर्वी हा प्रस्ताव मांडला होता. संयुक्त राष्ट्रसंघाच्या कायदा समितीला संबोधित करताना भारताच्या कायदा अधिकारी आर. मैथिली यांनी दहशतवादी गटांच्या वाढत्या ताकदीविषयी चिंता व्यक्त केली. दहशत...

October 5, 2024 11:14 AM October 5, 2024 11:14 AM

views 8

परदेशी गंगाजळीमध्ये ७०० अब्ज अमेरिकन डॉलर्सचा टप्पा ओलांडून भारताची अर्थव्यवस्था चौथ्या क्रमांकावर

परदेशी गंगाजळीमध्ये 700 अब्ज अमेरिकन डॉलर्सचा टप्पा ओलांडून भारताची अर्थव्यवस्था चौथ्या क्रमांकावर चीन, जपान आणि स्वित्झर्लंड नंतर परदेशी गंगाजळीमध्ये 700 अब्ज अमेरिकन डॉलर्सचा टप्पा ओलांडणारी, भारत ही जगातील चौथी अर्थव्यवस्था बनली आहे. भारताच्या परकीय चलनाच्या गंगाजळीत सुमारे 12 अब्ज अमेरिकन डॉलर्स...

October 3, 2024 8:39 PM October 3, 2024 8:39 PM

views 14

इस्राईलनं केलेल्या हवाई हल्ल्यामुळे लेबनानमधले सुमारे १२ लाख लोक विस्थापित

इस्राईलनं केलेल्या हवाई हल्ल्यामुळे लेबनानमधले सुमारे १२ लाख लोक विस्थापित झाले आहेत. इस्राईलनं बैरुत आणि उपनगरांवर सुरु असलेल्या  हवाई हल्ल्याची तीव्रता वाढवल्यानं तसंच जमिनीवरूनही सैनिकी कारवाई सुरु केल्यानं लेबनानच्या दक्षिण आणि पूर्व भागातल्या लोकांनां आपली घरं सोडावी लागली आहेत. यापैकी काही विस...

October 3, 2024 8:37 PM October 3, 2024 8:37 PM

views 11

इस्रायलच्या सततच्या हल्ल्यांदरम्यान गाझामध्ये भूकबळींची संख्या वाढण्याची शक्यता

इस्रायलच्या सततच्या हल्ल्यांदरम्यान गाझामध्ये भूकबळींची संख्या वाढण्याची शक्यता उनरवा, अर्थात संयुक्तराष्ट्राचे पॅलेस्टीनच्या पूर्वेकडच्या विस्थापितांसाठीच्या पुनर्वसन कार्याचे आयुक्त, जनरल फिलिप लाझारिनी यांनी समाजमाध्यमांवर व्यक्त केली आहे. गाझामधल्या 10 लाखांहून अधिक लोकांना ऑगस्टमध्ये अन्नधान्य ...

October 3, 2024 1:29 PM October 3, 2024 1:29 PM

views 10

दक्षिण लेबनॉनमध्ये हिजबुल्लासोबत झालेल्या संघर्षात इस्रायलचे ८ सैनिक ठार

दक्षिण लेबनॉनमध्ये काल हिजबुल्लासोबत झालेल्या संघर्षात इस्रायलचे आठ सैनिक ठार झाल्याचं इस्त्रायलच्या सैन्यानं सांगितलं आहे. इस्रायलनं सैनिकी कारवाई केल्यानंतर उत्तरादाखल हिजबुल्लानं हा हल्ला केला. एका व्हिडिओ संदेशात इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतन्याहू यांनी याबाबत शोक व्यक्त केला आहे. ते पुढे...

October 3, 2024 10:34 AM October 3, 2024 10:34 AM

views 10

अमेरिकेत हेलेन चक्रीवादळाचा मोठा फटका, १८३ नागरिकांचा मृत्यू

अमेरिकेतील विविध राज्यांना हेलेन चक्रीवादळाचा मोठा फटका बसला आहे. या वादळामुळं मृत्यू पावलेल्या लोकांची संख्या १८३ वर गेली असून, शेकडो लोक बेपत्ता झाले आहेत. उत्तर कॅरोलिना राज्यात ९० लोकांचा मृत्यू झाला आहे. अनेक भागातील वीजपुरवठा सुरळीत झाला असला, तरीही फ्लोरिडा ते व्हर्जिनियापर्यतच्या भागातील १३ ...

October 3, 2024 1:30 PM October 3, 2024 1:30 PM

views 10

इस्रायल-लेबनॉनमधल्या तणावामुळे विमानसेवा प्रभावित

मध्यपूर्वेत तणाव वाढल्यामुळे हवाई वाहतुक मोठ्या प्रमाणात प्रभावित झाली आहे. फ्लाईट रडार २४च्या माहितीनुसार, जगभरातल्या विमान कंपन्या त्यांची विमानं अन्य मार्गाने वळवत आहेत किंवा रद्द करत आहेत, तर लेबनॉन, इस्रायल आणि कुवेतमधील प्रादेशिक विमान उड्डाणांना विलंब होत आहे. युरोपियन युनियन एव्हिएशन सेफ्टी ...

October 2, 2024 8:01 PM October 2, 2024 8:01 PM

views 7

स्वच्छ भारत अभियानाच्या दशकपूर्ती निमित्त संयुक्त राष्ट्रांसह विविध जागतिक संघटना आणि नेत्यांकडून प्रशंसा

स्वच्छ भारत अभियानाला दहा वर्ष पूर्ण झाल्याबद्दल विविध जागतिक नेते आणि संघटनांनी प्रशंसा केली आहे. स्वच्छ भारत अभियान या परिवर्तनशील उपक्रमाच्या माध्यमातून शाश्वत विकासाची उद्दिष्टे गाठण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आणि केंद्र सरकारनं उचलेल्या महत्त्वाच्या पावलांबद्दल जागतिक आरोग्य संघटनेच...

October 2, 2024 2:23 PM October 2, 2024 2:23 PM

views 12

मेक्सिकोच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून क्लॉडिया शीनबाम यांनी शपथ घेतली

मेक्सिकोच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून क्लॉडिया शीनबाम यांनी काल शपथ घेतली. याआधीचे राष्ट्रपती आंद्रे मॅन्युअल लोपेज़ ओब्रेडोर यांच्या जागी शीनबाम अध्यक्षपदावर विराजमान झाल्या आहेत. ६२ वर्षीय शीनबाम यांचा राष्ट्रपतीपदाचा कार्यकाळ सहा वर्षांसाठी असेल. स्वतःचा मार्ग स्वतःच शोधणाऱ्या मेक्सिको मधल्या...