आंतरराष्ट्रीय

October 13, 2024 1:55 PM October 13, 2024 1:55 PM

views 18

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ‘अमुलाग्र बदल घडवणारा नेता’ – बोरिस जॉन्सन यांच्या नव्या पुस्तकात गौरवपूर्ण उल्लेख

ब्रिटनचे माजी प्रधानमंत्री बोरिस जॉन्सन यांनी आपल्या नव्या पुस्तकात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा ‘अमुलाग्र बदल घडवणारा नेता’ असा गौरवपूर्ण उल्लेख केला आहे. जॉन्सन यांनी आपल्या पुस्तकाचा एक संपूर्ण अध्याय भारत - ब्रिटन संबंधांना समर्पित केला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या रुपानं ब्रिटनला म...

October 13, 2024 11:16 AM October 13, 2024 11:16 AM

views 7

मलबार 2024 अंतर्गत भारत, ऑस्ट्रेलिया, जपान आणि अमेरिकेच्या नौदलांचा संयुक्त सागरी सराव विशाखापट्टणम इथं सुरू

मलबार 2024 अंतर्गत भारत, ऑस्ट्रेलिया, जपान आणि अमेरिकेच्या नौदलांचा संयुक्त सागरी सराव विशाखापट्टणम इथं गेल्या 9 ऑक्टोबरपासून सुरू झाला आहे. सागरी सहकार्याला प्रोत्साहन देणे हा या सरावाचा उद्देश आहे. इंडो-पॅसिफिक प्रदेशात परस्पर कार्यक्षमता वाढविणे आणि भविष्यातील सराव या विषयांवर वरिष्ठ नौदल अधिकाऱ्...

October 13, 2024 1:48 PM October 13, 2024 1:48 PM

views 12

लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला जिनेव्हा येथे होणाऱ्या IPU च्या 149 व्या बैठकीत भारतीय संसदीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करणार

जिनिव्हा इथं आजपासून सुरु होणाऱ्या आंतर संसदीय संघाच्या एकशे एकोणपन्नासाव्या बैठकीला लोकसभेचे सभापती ओम बिर्ला भारतीय प्रतिनिधीमंडळाचं नेतृत्व करणार आहेत. ही बैठक येत्या १७ तारखेपर्यंत असून शांततापूर्ण आणि शाश्वत भविष्यासाठी विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेषाचा वापर ही या बैठकीची संकल्पना आहे. ओम बिर...

October 12, 2024 7:27 PM October 12, 2024 7:27 PM

views 10

युनिसेफकडून दिल्या जाणाऱ्या आरोग्य आणि पोषण मदतीसाठी योगदान देणारा भारत तिसरा देश

जगभरातल्या बालकांना युनिसेफकडून दिल्या जाणाऱ्या आरोग्य आणि पोषण मदतीसाठी योगदान देणारा भारत हा सर्वात मोठा तिसरा देश  आहे, असं युनिसेफच्या पुरवठा विभाग संचालक लीला पक्कला यांनी म्हटलं आहे. भारतातले व्यापारी सुमारे ६० लाख डॉलर्स किमतीच्या वस्तू आणि सेवा युनिसेफला पुरवत असल्याचं त्यांनी सांगितलं. भारत...

October 11, 2024 8:25 PM October 11, 2024 8:25 PM

views 11

लेबननमधल्या परिस्थितीवर भारताची चिंता

लेबननमधल्या परिस्थितीवर भारताने चिंता व्यक्त केली आहे. लेबनन आणि इस्रायलमधल्या बिघडत चाललेल्या परिस्थितीवर भारत लक्ष ठेवून असल्याचं परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. या परिसरात असलेल्या संयुक्त राष्ट्रांच्या शांतता प्रतिनिधीचं संरक्षण करण्यासाठी विशेष उपाययोजना करण्याची गरज अस...

October 11, 2024 1:57 PM October 11, 2024 1:57 PM

views 11

गाझा पट्टीतील एका शाळेवर झालेल्या हल्ल्यात किमान 28 जणांचा मृत्यू

  इस्रायलने गाझा पट्टी आणि लेबनॉनमध्ये केलेल्या हवाई हल्ल्यामध्ये अनेक जणांचा मृत्यू झाला आहे. यात गाझा पट्टीतल्या विस्थापितांनी आश्रय घेतलेल्या शाळेचा समावेश असून या हल्ल्यात २८ ठार तर ५४ जण जखमी आहेत. बैरुतमध्ये झालेल्या हल्ल्यात २२ जणांचा मृत्यू झाला तर ११७ जण खमी झाले. तसंच, या हवाई हल्ल्या...

October 11, 2024 1:53 PM October 11, 2024 1:53 PM

views 7

श्रीलंकेत येत्या १४ नोव्हेंबर रोजी सार्वत्रिक निवडणुका

श्रीलंकेत येत्या १४ नोव्हेंबर रोजी सार्वत्रिक निवडणुका होत असून त्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आज दुपारपर्यंत संपेल. श्रीलंकेच्या निवडणूक आयोगानं दिलेल्या माहितीनुसार एकूण ३३ स्वतंत्र गट आणि राजकीय पक्षांनी या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केले आहेत. १४ नोव्हेंबर रोजी श्रीलंकेचे मतदार जिल्हा पातळीवर ...

October 10, 2024 8:04 PM October 10, 2024 8:04 PM

views 10

हिज्ब-उत-ताहरीरला केंद्र सरकारनं दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले

हिज्ब-उत-तहरीर तसंच तिच्याशी संबंधित सर्व आघाड्या आणि संघटनांना  दहशतवादी संघटना घोषित केलं आहे. हिज्ब-उत-तहरीर कर्मठवाद आणि तरुणांना दहशतवादी संघटनांमधे सामील होण्यासाठी प्रेरित करण्याच्या, तसंच दहशतवादी कारवायांसाठी निधी उभारण्याच्या प्रयत्नांमधे गुंतली असल्याचं केंद्रीय गृहमंत्रालयानं जारी केलेल्...

October 10, 2024 6:52 PM October 10, 2024 6:52 PM

views 7

भारताच्या ऍक्ट ईस्ट धोरणामुळे आसियान देशांमधल्या परस्पर संबंधांना नवी ऊर्जा, गती आणि दिशा मिळाली – प्रधानमंत्री

भारताच्या ऍक्ट ईस्ट धोरणामुळे आसियान देशांमधल्या परस्पर संबंधांना नवी ऊर्जा, गती आणि दिशा दिली आहे, २१ वं शतक हे भारत आणि आसियान देशांचं शतक असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. लाओस मधल्या व्हिएंतियान इथं भारत-आसियान शिखर परिषदेला ते संबोधित करत होते. भारत आणि आसियान देश हे शांत...

October 10, 2024 5:33 PM October 10, 2024 5:33 PM

views 57

आज  जागतिक मानसिक आरोग्य दिवस

आज  जागतिक मानसिक आरोग्य दिवस साजरा केला जात आहे. साजगित आरोग्य संबंधी नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी आणि जगात मानसिक आरोग्याशी संबंधित उपचारांबाबत सजगता व्हावी या उद्देशानं हा दिवस साजरा केला जातो.    कार्यालयीन ठिकाणचे मानसिक आरोग्य अशी यावर्षीची संकल्पना आहे. या अंतर्गंत कामाच्या ...