October 15, 2024 2:38 PM October 15, 2024 2:38 PM
15
भारतात कार्यरत असलेल्या कॅनडाच्या ६ राजनैतिक अधिकाऱ्यांना माघारी जाण्याचे भारताचे आदेश
भारतात कार्यरत असलेल्या कॅनडाच्या ६ राजनैतिक अधिकाऱ्यांना माघारी जाण्याचे आदेश भारतानं दिले आहे. त्यात प्रभारी उच्चायुक्त स्ट्युअर्ट रॉस व्हीलर, उप उच्चायुक्त पॅट्रीक हेबर्ट याशिवाय इतर ४ अधिकाऱ्यांना मायदेशी परतण्याचे आदेश भारतानं दिले आहेत. या सर्वांना शनिवारपर्यंत भारत सोडून जायला सांगितलं आहे. य...