October 20, 2024 8:36 PM October 20, 2024 8:36 PM
12
इस्रायलनं गाझाच्या बेत लाहिया परिसरात केलेल्या हल्ल्यात ८७ जणांचा मृत्यू
इस्रायलनं गाझाच्या उत्तर भागातल्या बेत लाहिया परिसरात केलेल्या हल्ल्यात ८७ जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. ढिगाऱ्याखाली आणखी काही जण गाडले गेल्याची भीती व्यक्त होत आहे. मदत आणि बचावकार्य सुरू असल्याची माहिती गाझा सरकारच्या माध्यम कार्यालयानं दिली आहे. इस्राईल लष्करानं गाझाच्या उत्तर भागात सुरू केल...