आंतरराष्ट्रीय

November 6, 2024 1:25 PM November 6, 2024 1:25 PM

views 7

इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतन्याहू यांनी संरक्षणमंत्री योव गॅलंट यांना पदावरून हटवलं

इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतन्याहू यांनी संरक्षणमंत्री योव गॅलंट यांना पदावरून हटवलं आहे. नेतन्याहू यांनी गॅलंट यांच्यावर इस्रायल कॅबिनेटच्या विरोधात निर्णय घेतल्याचा आणि अप्रत्यक्षपणे इस्रायलच्या शत्रूंना मदत केल्याचा आरोप केला आहे. गॅलंट यांच्या जागी परराष्ट्रमंत्री इस्रायल काट्झ यांची नियु...

November 5, 2024 8:15 PM November 5, 2024 8:15 PM

views 12

अमेरिकेच्या ४७ व्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी मतदान

अमेरिकेच्या ४७व्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी मतदान होत आहे. रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रेटिक पक्षाच्या नेत्या कमला हॅरिस यांच्यात लढत होत आहे. निवडणूक प्रचारादरम्यान ट्रम्प यांनी सीमा सील करण्याची ग्वाही दिली असून कोट्यवधी रुपयांच्या करकपातीचा प्रस्ताव दिला आहे तर ह...

November 5, 2024 10:20 AM November 5, 2024 10:20 AM

views 13

जागतिक पर्यटन बाजार प्रदर्शनात भारतीय 50 प्रतिनिधी मंडळ सहभागी होणार

लंडन एक्ससेल इथ आजपासून सुरू होणाऱ्या जागतिक पर्यटन बाजार प्रदर्शनात भारतीय पर्यटन मंत्रालाय सहभागी होत आहे. तीन दिवस चालणाऱ्या या पर्यटन महोत्सवात भारतातील विविध राज्यांच्या पर्यटन विभागाचे प्रतिनिधी, विमान कंपन्या आणि पर्यटन व्यवसायातील कंपन्यांचे प्रतिनिधी मिळून एकंदर 50 जणांचं भारतीय प्रतिनिधि म...

November 4, 2024 8:29 PM November 4, 2024 8:29 PM

views 8

कॅनडामध्ये हिंदू सभा मंदिरात अतिरेक्यांनी केलेल्या हिंसाचाराचा भारताकडून निषेध

कॅनडामध्ये काल ओंटारियो इथं ब्रॅम्प्टनमधल्या हिंदू सभा मंदिरात अतिरेकी आणि फुटीरतावाद्यांनी केलेल्या हिंसाचाराचा भारताने निषेध केला आहे. कॅनडामधल्या  भारतीय नागरिकांच्या सुरक्षेबाबत भारताने  तीव्र चिंता व्यक्त केली आहे. सर्व प्रार्थनास्थळे अशा हल्ल्यांपासून सुरक्षित राहतील, हिंसाचार करणाऱ्यांवर कारव...

November 4, 2024 1:52 PM November 4, 2024 1:52 PM

views 19

ऑस्ट्रेलियात भारताच्या पहिल्या महावाणिज्य दुतावासाचं उद्घाटन

ऑस्ट्रेलियात ब्रिसबेन इथं भारताच्या पहिल्या महावाणिज्य दुतावासाचं परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर यांनी आज उद्घाटन केलं. भारत - ऑस्ट्रेलिया यांच्यात दीर्घकाळापासून घनिष्ठ संबंध असून, व्यापार तसंच शैक्षणिक संबंधांना प्रोत्साहन देण्यासाठी योगदान देणार असल्याचं एस जयशंकर यांनी यावेळी बोलताना सांगितलं. बैठकीद...

November 4, 2024 1:46 PM November 4, 2024 1:46 PM

views 10

अमेरिकेत झालेल्या जागतिक मुष्टियुद्ध स्पर्धेत भारताला ४ सुवर्णांसह १७ पदकं

अमेरिकेत कोलोरॅडो इथं झालेल्या १९ वर्षाखालील जागतिक मुष्टियुद्ध स्पर्धेत भारताने पुरुष आणि महिलांच्या गटात चार सुवर्णांसह १७ पदकं मिळवली. १९ खेळाडूंच्या भारतीय संघात १२ खेळाडू अंतिम फेरीत पोहोचले, प्रत्येक महिला खेळाडूने पदक जिंकलं. चार सुवर्णपदक विजेत्यांमध्ये हेमंत सांगवान आणि महिला खेळाडू क्रिशा ...

November 4, 2024 8:18 PM November 4, 2024 8:18 PM

views 18

अमेरिकेत उद्या अध्यक्षपदासाठी मतदान

अमेरिकेच्या ४७ व्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी उद्या मतदान होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार बुधवारी सकाळी साडे पाच ते साडे नऊ दरम्यान मतदान होईल. मतदान बंद होताना निवडणुकीचे निकाल अपेक्षित असले तरी याचा अंतिम निर्णय काही दिवसानंतर होईल. तत्पूर्वी टपाली मतदानाने अनेकांनी आपलं मत आधीच नोंदवल...

November 3, 2024 2:16 PM November 3, 2024 2:16 PM

views 10

इस्राइलचं हवाई दल आणि तोफखान्यानं केलेल्या हल्ल्यात ४२ पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू

इस्राइलचं हवाई दल आणि तोफखान्यानं केलेल्या हल्ल्यात ४२ पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला असून दीडशेहून अधिक जण जखमी झाले. मध्य गाझातल्या नुसेईरत विस्थापित छावणीवर शुक्रवारी सकाळपासून हा हल्ला सुरू होता. गाझामधल्या नागरिकांवर हल्ले करु नये यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायानं इस्राइलवर दबाव टाकावा, असं आवा...

November 3, 2024 11:37 AM November 3, 2024 11:37 AM

views 7

अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष निवडण्यासाठी निवडणूक प्रचार शिगेला

अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष निवडण्यासाठी आता तीन दिवस शिल्लक असून तिथे निवडणूक प्रचार शिगेला पोहोचला आहे. रिपब्लीकन पक्षाचे उमेदवार डोनल्ड ट्रंप आणि डेमोक्रॅटिक पक्षाच्या  उमेदवार कमला हॅरीस यांनी उत्तर कॅरोलिना आणि वर्जिनिया या निवडणुकीत महत्वाच्या असलेल्या राज्यांमध्ये काल ठिकठिकाणी प्रचारसभा घेत...

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.