November 15, 2025 7:57 PM November 15, 2025 7:57 PM
14
इंडोनेशियाच्या जावा परगण्यात पावसामुळे दरड कोसळून झालेल्या अपघातात मृतांचा आकडा ११ वर
इंडोनेशियाच्या जावा परगण्यात मुसळधार पावसामुळे दरड कोसळून झालेल्या अपघातातल्या मृतांचा आकडा ११ वर पोहोचला आहे. यात अन्य १२ जण अजूनही बेपत्ता असल्याची माहिती इंडोनेशियाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या प्रवक्त्याने दिली आहे. कीलकॅप इथं तीन गावांमध्ये पसरलेल्या घरांवर दरड कोसळल्यानं हा अपघात झाला. सप्...