December 7, 2024 5:38 PM December 7, 2024 5:38 PM
13
फ्रान्सची राजधानी पॅरिसमधलं ऐतिहासिक नोत्रे दाम कॅथेड्रलची दारं आज पुन्हा उघडणार
फ्रान्सची राजधानी पॅरिसमधलं ऐतिहासिक नोत्रे दाम कॅथेड्रलची दारं आज पुन्हा उघडणार आहेत. दोन शतकांच्या कालावधीत बांधलेल्या आणि साडेपाच वर्षांपूर्वी लागलेल्या भयंकर आगीत जवळपास भस्मसात झालेल्या या ८६१ वर्षं जुन्या वास्तूची पुनर्बांधणी फक्त पाच वर्षांत करणं हे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांचं मोठं यश ...