December 16, 2024 10:10 AM December 16, 2024 10:10 AM
23
भारताचं शेजारी देशांना प्राधान्य देण्याचं धोरण आणि सागर उपक्रमांसाठी श्रीलंकेसोबतचे संबंध महत्त्वाचं – मंत्री डॉ. एस जयशंकर
परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी काल श्रीलंकेच्या राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला. भारताचं शेजारी देशांना प्राधान्य देण्याचं धोरण आणि सागर उपक्रम यांच्यासाठी श्रीलंकेसोबतचे संबंध महत्त्वाचे आहेत. प्रधानमंत्री मोदी आणि श्रीलंकेच्या राष्ट्राध्यक्षांमधल्या चर्चेमुळे हे संबंध आणखी दृढ विश्...