आंतरराष्ट्रीय

January 10, 2025 11:05 AM

views 29

अमेरिकेतल्या ल़ॉस एंजलीस शहरात वणव्यामुळे ५ जणांचा मृत्यू

अमेरिकेतील लॉस एंजलीस शहरासह आजूबाजूच्या प्रदेशांत वेगाने वणवा पसरत असून, हॉलीवूड सह अनेक प्रदेशात धोका निर्माण झाला आहे. या वणव्यामुळे आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला असून मृतांची अधिकृत आकडेवारी अद्याप स्पष्ट झालेली नाही. लॉस एंजलीस काऊंटी मधील सुमारे 1 लाख 80 हजार रहिवाशांना स्थलांतर करण्याचे आद...

January 9, 2025 8:04 PM

views 20

नेपाळमध्ये काठमांडू इथं ‘प्रवासी भारतीय दिन’ साजरा

नेपाळमध्ये काठमांडू इथं आज ‘प्रवासी भारतीय दिन’ साजरा करण्यात आला. नेपाळमधल्या भारतीय दूतावास आणि भारतीय नागरिक संस्थेतर्फे त्याचं  आयोजन करण्यात आलं होतं . यावेळी भारतीय नागरिक संस्थेचे अध्यक्ष मनोज कांदोई यांनी नेपाळच्या प्रगतीमध्ये भारतीय नागरिकांच्या योगदानाबद्दल माहिती दिली. नेपाळमधले भारताचे र...

January 9, 2025 1:22 PM

views 17

अमेरिकेतल्या जंगलात वणवा पेटला असून त्यात ५ जणांचा बळी

अमेरिकेतल्या लॉस एंजलीस जवळच्या जंगलात वणवा पेटला असून त्यात ५ जणांचा बळी गेला आहे. या वणव्यामुळे हजारो लोकांना स्थलांतरीत करण्यात आले असून अनेक घरंही या वणव्याच्या भक्ष्यस्थानी पडली आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन यांनी आपला इटली दौरा रद्द केला आहे.

January 9, 2025 1:07 PM

views 17

बांगलादेशात रुग्णवाहिकेतल्या गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने 4 जण ठार

बांगलादेशात ढाका-अरिचा महामार्गावर सावर इथे आज रुग्णवाहिकेतल्या गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने चार जण ठार तर १५ जण जखमी झाले. या रुग्णवाहिकेला बसची धडक बसल्याने हा स्फोट झाला आणि दोन्ही वाहनांना आग लागली.   स्थानिक अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून मृतांचा ...

January 9, 2025 10:37 AM

views 43

भारत आणि अफगाणिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्याची दुबईत द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा

भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी आणि अफगाणिस्तानचे परराष्ट्रमंत्री मौलवी आमीर खान मुत्ताकी यांनी काल दुबईत द्विपक्षीय मुद्द्यांवर विविध घडामोडींवर चर्चा केली. अफगाणी नागरिकांशी भारताची ऐतिहासिक मैत्री आणि दोन्ही देशांमधल्या नागरिकांचे दृढ संबंध या चर्चेत अधोरेखित करण्यात आल्याचं परराष्ट्र व्यवहार...

January 8, 2025 8:42 PM

views 24

चीनच्या तिबेटमध्ये झालेल्या भूकंपात १२६ जणांचा मृत्यू

चीनच्या पश्चिम भाग, तिबेटमध्ये झालेल्या भूकंपात १२६ जणांचा मृत्यू झाला असून गोठवणाऱ्या थंडीतही शोधमोहिम सुरु आहे. शिगात्से भागातल्या सुमारे साडे तीन हजारांहून अधिक घरांचं नुकसान झालं आहे. भूकंपाची तीव्रता सात पूर्णांक एक दशांश रिक्टर स्केल इतकी होती. दरम्यान, चिनी अधिकाऱ्यांनी अद्याप बेपत्ता लोकांची...

January 8, 2025 1:43 PM

views 10

घानाचे राष्ट्रपती म्हणून जॉन द्रामनी महामा यांची शपथ

घानाचे राष्ट्रपती म्हणून जॉन द्रामनी महामा यांनी शपथ घेतली. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये झालेल्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत ते विजयी झाले होते. देशाला आणखी मजबूत करण्याची संधी आपल्याला मिळाली असून आपलं सरकार खासगी क्षेत्राशी भागीदारी वाढवून बेरोजगारी दूर करेल, असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं.

January 8, 2025 1:42 PM

views 22

शपथविधीपूर्वी ओलिसांची सुटका केली नाही तर त्याचे गंभीर परिणाम होतील- डोनाल्ड ट्रम्प

आपल्या शपथविधीपूर्वी हमासने गाझामधल्या ओलिसांची सुटका केली नाही तर त्याचे गंभीर परिणाम होतील, असा इशारा अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. फ्लोरिडा इथे काल झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. येत्या २० जानेवारी रोजी ट्रम्प यांचा शपथविधी होणार आहे.

January 8, 2025 1:24 PM

views 21

माजी प्रधानमंत्री शेख हसीना यांच्यासह ९७ जणांची पारपत्रं बांग्लादेश सरकारकडून रद्द

बांगलादेशाच्या इमिग्रेशन आणि पारपत्र विभागाने बेपत्ता झालेल्या आणि गेल्या वर्षी जुलै महिन्यात झालेल्या हत्याकांडात कथित सहभागामुळे माजी प्रधानमंत्री शेख हसीना यांच्यासह ९७ जणांची पारपत्रं रद्द केली आहेत. बांगलादेश सरकारच्या मुख्य सल्लागारांचे उपसचिव अब्दुल कलाम आझाद यांनी ही माहिती वार्ताहर परिषदेत ...

January 8, 2025 11:00 AM

views 17

आंध्र प्रदेशातील गोदावरी ग्लोबल विद्यापीठात जागतिक तेलुगू परिषदेला सुरुवात

आंध्र प्रदेशातील राजामहेंद्रवरम इथल्या गोदावरी ग्लोबल विद्यापीठात आजपासून जागतिक तेलुगू परिषदेला सुरुवात होत आहे. दोन दिवस चालणाऱ्या या परिषदेत प्रसिद्ध तेलगू लेखक, साहित्यिक, तसंच माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू; भारताचे माजी सरन्यायाधीश न्यायमूर्ती एन व्ही रमण; दोन्ही तेलगू राज्यांचे राज्यपाल; क...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.