June 25, 2024 8:34 PM June 25, 2024 8:34 PM
14
महाराष्ट्र विधानपरिषदेच्या ४ जागांसाठी उद्या मतदान
विधानपरिषदेच्या मुंबई आणि कोकण पदवीधर तसंच नाशिक आणि मुंबई शिक्षक मतदारसंघांसाठी उद्या मतदान होणार आहे. सकाळी ७ वाजेपासून संध्याकाळी ६ वाजेपर्यंत हे मतदान होईल. या मतांची मोजणी १ जुलै रोजी होणार आहे. मुंबई पदवीधर मतदारसंघात ८, कोकण पदवीधरमध्ये १३, नाशिक शिक्षकमध्ये २१ तर मुंबई शिक्षक मतदारसंघ...