October 8, 2024 3:45 PM October 8, 2024 3:45 PM
8
हरियाणामध्ये भाजपाची तर जम्मूकाश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस आघाडीची बहुमताकडे वाटचाल
जम्मू आणि काश्मिर तसंच हरियाणा विधानसभा निवडणूकीच्या मतमोजणीला आज सकाळी ८ वाजल्यापासून सुरुवात झाली. जम्मू काश्मीरमधे आतापर्यंत ४० जागांचे निकाल जाहीर झाले असून त्यात १९ ठिकाणी नॅशनल कॉन्फरन्सचे उमेदवार तर १४ जागांवर भाजपा उमेदवार विजयी झाले आहेत. तसंच काँग्रेस उमेदवार २ आणि पीडीपी उमेदवार २ ठिकाणी...