November 1, 2024 10:46 AM
19
5 नोव्हेंबर रोजी अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष पदासाठी निवडणुक
अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष पदासाठी येत्या 5 नोव्हेंबर रोजी निवडणुक होत असून, डेमोक्रॅट पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प या दोघांमध्ये लढत होणार आहे. हॅरिस यांनी काल नॉर्थ कॅरोलिना, पेनसिल्व्हेनिया आणि विस्कॉन्सिन इथे प्रचार केला तर ट्रम्प यांनी बुधवारी विस्कॉन्स...