डीडी बातम्या

April 30, 2025 7:25 PM April 30, 2025 7:25 PM

views 4

अक्षय्य तृतीयेचा देशभरात उत्साह

साडे तीन मुहूर्तापैकी एक असलेली अक्षय्य तृतीया आज साजरी होत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना अक्षय्य तृतीयेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हे पर्व सगळ्यांसाठी यश, वृद्धी आणि प्रसन्नता घेऊन येवो, असं त्यांनी शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. महात्मा बसवेश्वर जयंती आज साजरी होत आहे. समाजाप्रति ...

April 27, 2025 8:32 PM April 27, 2025 8:32 PM

views 7

दिल्लीत रोहिणी भागातल्या झोपडपट्टीत लागलेल्या आगीत दोघांचा मृत्यू

दिल्ली मध्ये रोहिणी भागातल्या झोपडपट्टीत लागलेल्या भीषण आगीत २ मुलांचा मृत्यू झाला. अग्निशमन केंद्राला आगीची माहिती मिळताच २० अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. या आगीत ४०० हून अधिक झोपड्या जळल्या असून अग्निशमन दलाचे जवान आग विझवून परिस्थिति नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत आहेत. 

April 27, 2025 8:24 PM April 27, 2025 8:24 PM

views 8

लष्कराचे माजी उपप्रमुख एस पट्टाभिरामन यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

लष्कराचे माजी उपप्रमुख आणि बॉम्बे सॅपर्सचे कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल एस पट्टाभिरामन यांच्या पार्थिवावर आज लष्करी इतमामामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचं काल तामिळनाडूतल्या निलगिरी जिल्ह्यातल्या लष्करी रुग्णालयात निधन झालं. ते ७८ वर्षांचे होते. एस. पट्टाभिरामन यांच्यावर गेल्या काही दिवसांपासू...

April 24, 2025 9:20 PM April 24, 2025 9:20 PM

views 6

पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर संसदेत सर्वपक्षीय बैठक संपली

पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं बोलावलेली सर्वपक्षीय बैठक नवी दिल्लीत संसद भवन संकुलात सुरू आहे. बैठकीच्या सुरुवातीला २ मिनिटे मौन पाळून मृतांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.  संरक्षण मंत्री राजनाथ सिंह बैठकीच्या अध्यक्षस्थानी असून, गृहमंत्री अमित शहा, परराष्ट्र मंत्री डॉ. ...

April 24, 2025 8:04 PM April 24, 2025 8:04 PM

views 15

श्रीलंकेने उद्योग आणि पर्यटन क्षेत्रात चांगली कामगिरी केल्यामुळे विकासदर५ टक्क्यावर

श्रीलंकेने उद्योग आणि पर्यटन क्षेत्रात चांगली कामगिरी केल्यामुळे ५ टक्के विकासदर गाठला आहे, असं सांगत जागतिक बँकेनं श्रीलंकेच्या आर्थिक कामगिरीचं कौतुक केलं आहे. श्रीलकेनं रचनात्मक सुधारणा आणि कठोर धोरणांची अंमलबजावणी करत देशाची अर्थव्यवस्था रुळावर आणली असं जागतिक बँकेनं म्हटलं आहे. २०२५ मधे श्रीलंक...

April 24, 2025 7:53 PM April 24, 2025 7:53 PM

views 7

पोप फ्रान्सिस यांच्यावर येत्या २६ तारखेला अंत्यसंस्कार

कॅथलिक ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांच्यावर येत्या २६ तारखेला अंत्यसंस्कार केले जाणार असून त्यादिवशी भारतात राजकीय शोक पाळण्यात येणार आहे. गृहमंत्रालयाने दिलेल्या एका निवेदनानुसार, संपूर्ण भारतात जिथे नियमितपणे राष्ट्रध्वज फडकावला जातो, त्या सर्व इमारतींवर राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकावला जाईल. तस...

April 22, 2025 3:23 PM April 22, 2025 3:23 PM

views 20

UPSC परीक्षाच्या निकालात शक्ती दुबे देशात पहिल्या क्रमांकावर

UPSC च्या २०२४ च्या नागरी सेवा परीक्षाच्या निकालात शक्ती दुबे देशात पहिल्या क्रमांकावर आहे. हर्षित गोयल दुसऱ्या आणि अर्चित डोंगरे तिसऱ्या स्थानी आहे.  यावेळी एकूण १००९ उमेदवारांची विविध नागरी सेवांसाठी निवड झाली आह. त्यात १८० IAS साठी, ५५ IFS साठी आणि १४७ उमेदवार IPS साठी निवडले गेले आहेत.

April 22, 2025 3:20 PM April 22, 2025 3:20 PM

views 7

वक्फ कायद्यात सुधारणा

गरीब मुस्लिमांच्या भल्यासाठीच वक्फ कायद्यात सुधारणा केल्याचा पुनरुच्चार केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरेन रीजिजू यांनी आज केला. मुंबईत ते वार्ताहर परिषदेला संबोधित करत होते. लवकरच वक्फ मालमत्तांची यादी प्रसिद्ध केली जाणार असून जगातली सर्वात मोठी वक्फ मालमत्ता देशात असल्याचं ते म्हणाले.    वक्फ ...

April 21, 2025 1:46 PM April 21, 2025 1:46 PM

views 15

SpaDeX Mission: अंतराळ डॉकिंग अभियानाअंतर्गत उपग्रहांची दुसरी जोडणी यशस्वी

इसरो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या स्पेडेक्स या अंतराळ डॉकिंग अभियानाअंतर्गत आज उपग्रहांची दुसरी जोडणी यशस्वीरीत्या करण्यात आली. गेल्या ३० डिसेम्बरला पी एस एल वी - सी सिक्सटी मोहिमेनंतर स्पेडेक्स अंतर्गत उपग्रहांची जोडणी १६ जानेवारीला पहिल्यांदा करण्यात आली होती तर १३ मार्च रोजी ते यशस्वीपण...

April 20, 2025 5:21 PM April 20, 2025 5:21 PM

views 24

विश्व मराठी साहित्य संमेलनात साहित्यभूषण पुरस्काराची रक्कम यंदापासून १० लाख रुपये

विश्व मराठी साहित्य संमेलनात दिल्या जाणाऱ्या साहित्यभूषण पुरस्काराची रक्कम या वर्षीपासून १० लाख रुपये केली जाणार असल्याची घोषणा मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी आज केली. त्यांच्या उपस्थितीत रत्नागिरी तालुक्यातलं मालगुंड, हे पुस्तकांचं गाव म्हणून घोषित करण्यात आलं. या लोकार्पण सोहळ्यात तो बोलत होते...

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.