June 3, 2025 3:08 PM June 3, 2025 3:08 PM
25
राष्ट्रीय महिला आयोगाचे राज्य सरकारला चौकशीचे निर्देश
ठाण्यातल्या अल्पवयीन मुलीचं अपहरण, बलात्कार, गर्भपात आणि वेश्याव्यवसायाची जबरदस्ती झाल्याच्या माध्यमांमधल्या बातमीची दखल घेत राष्ट्रीय महिला आयोगाने याच्या चौकशीचे निर्देश राज्य सरकारला दिले आहेत. आरोपीला पॉक्सो कायद्याखाली त्वरित अटक करावी आणि कृती अहवाल येत्या तीन दिवसात सादर करावा असे निर्देश राज...