डीडी बातम्या

July 11, 2025 8:24 PM July 11, 2025 8:24 PM

views 12

छत्तीसगडमधे २२ माओवाद्यांचं पोलिसांसमोर आत्मसमर्पण

छत्तीसगडमधल्या नारायणपूर जिल्ह्यात आज २२ माओवाद्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं. या सर्वांवर मिळून सुमारे साडे सदतीस लाखाचं बक्षीस ठेवण्यात आलं होतं, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक रॉबिन्सन गुरिया यांनी दिली.   आत्मसमर्पण केलेल्या माओवाद्यांना प्रत्येकी ५० हजार रुपये मदतीच्या रूपात देण्यात आ...

June 30, 2025 3:57 PM June 30, 2025 3:57 PM

views 18

उरमोडी नदीत १५०० क्युसेक पाण्याचा विसर्ग

सातारा जिल्ह्यातल्या उरमोडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे धरणात पाण्याची आवक वाढली असून पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी आज  धरणाच्या  वक्र दरवाजातून उरमोडी नदीत १५०० क्युसेक पाणी सोडण्यात येत  आहे. जलविद्युत प्रकल्पातून या पूर्वीच सुरू असलेला ५०० क्युसेक विसर्ग नदीपात्रा...

June 28, 2025 2:02 PM June 28, 2025 2:02 PM

views 5

बिहारमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये प्रथमच मोबाइल ॲपच्या माध्यमातून मतदान

बिहार मध्ये आज होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये प्रथमच मोबाइल ॲप च्या माध्यमतून नागरिक ई मतदान करणार असून, अशा प्रकारे निवडणुकीत मतदानासाठी मोबाइल ॲपचा वापर करणारे बिहार हे देशातले पहिलेच राज्य ठरले आहे. बिहार मधे ६ नगर पंचायत आणि ३६ नगर पालिकांमध्ये आज निवडणुका होत असून सकाळी ७ ...

June 23, 2025 3:29 PM June 23, 2025 3:29 PM

views 29

एसटी महामंडळ तोट्यात

एसटी महामंडळ गेल्या ४५ पैकी ३८ वर्ष तोट्यात होते. २०२३-२४ या आर्थिक वर्षाच्या अखेर महामंडळाला १० हजार कोटींपेक्षा अधिक तोटा झाल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. एसटी महामंडळाची श्वेत पत्रिका आज प्रसिद्ध झाली. या तोट्यामागे बसची कमतरता, अनियमित भाडेवाढ, अवैध वाहतूक यासारखी कारणे श्...

June 18, 2025 8:45 PM June 18, 2025 8:45 PM

views 17

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी क्रोएशियात दाखल

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज क्रोएशियामधल्या झग्रेब शहरात पोहोचले. क्रोएशियाचे प्रधानमंत्री आंद्रेज प्लेनकोविच यांनी विमानतळावर त्यांचं स्वागत केलं. यावेळी प्रधानमंत्री मोदी यांच्या स्वागतासाठी स्थानिक कलाकारांनी पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.    प्रधानमंत्री नरेंद्र मोदी क्रोएशियाचे ...

June 18, 2025 2:33 PM June 18, 2025 2:33 PM

views 9

वाणिज्य मंत्री पियूष गोयल आज दोन दिवसांच्या यूनायटेड किंग्डमच्या दौऱ्यासाठी रवाना

वाणिज्य मंत्री पियूष गोयल आज दोन दिवसांच्या यूनायटेड किंग्डमच्या दौऱ्यासाठी रवाना झाले. भारत आणि यूके यांच्या दरम्यान मुक्त व्यापार करार पूर्ण करण्याच्या दोन्ही देशांच्या प्रधानमंत्र्यांनी केलेल्या घोषणेच्या पार्श्वभूमीवर हा दौरा होत आहे. वाणिज्य मंत्रालयाने आपल्या निवेदनात म्हटलं आहे की, या दौऱ्यात...

June 18, 2025 11:06 AM June 18, 2025 11:06 AM

views 12

ऊसतोडणी कामगार महिलांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी राबवण्यात येईल ‘आरोग्य मित्र’ उपक्रम

ऊसतोडणी कामगार महिलांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी 'आरोग्य मित्र' उपक्रम राबवण्यात येईल, असं, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सांगितलं आहे. त्या काल छत्रपती संभाजीनगर इथं विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीत बोलत होत्या. बालविवाह रोखण्याची मोहिम प्रभावीपणे राबवण्याची सूचना ...

June 17, 2025 7:47 PM June 17, 2025 7:47 PM

views 37

मुंबई पालिकेच्या रस्ते सिमेंट-काँक्रिटीकरण प्रकल्पाअंतर्गत १,३८५ रस्त्यांची कामं पूर्ण

मुंबई महानगरपालिकेच्या रस्ते सिमेंट-काँक्रिटीकरण प्रकल्पाअंतर्गत १,३८५ रस्त्यांचं मिळून सुमारे ३४३ किलोमीटर लांबीची कामं पूर्ण झाली आहेत. ही पहिल्या दोन टप्प्यातली कामं ३१ मे पर्यंत झाली असल्याचं महानगरपालिकेच्या पत्रकात म्हटलं आहे. या कामात गुणवत्ता नियंत्रणासाठी आयआयटी मुंबई बरोबर महानगरपालिकेचा क...

June 14, 2025 8:22 PM June 14, 2025 8:22 PM

views 37

परदेशातल्या पाच विद्यापीठांची संकुलं महाराष्ट्रात उभारण्यासाठीची इरादापत्रं केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या उपस्थितीत प्रदान

संपूर्ण जग आज भारताकडे फक्त एक जागा म्हणून नाही, तर ज्ञान आणि माहितीच्या क्षेत्रातला भागीदार म्हणून बघत आहे, असं प्रतिपादन केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज केलं. पाच परदेशी विद्यापीठांची संकुलं महाराष्ट्रात उभारण्यासाठीची इरादापत्रं या विद्यापीठांना आज देण्यात आली, या कार्यक्रमात ते म...

June 9, 2025 8:20 PM June 9, 2025 8:20 PM

views 23

चेंगराचेंगरीमुळे मृत्यू झाल्याप्रकरणीचा फौजदारी गुन्हा रद्द करावा यासाठी RCB ची कर्नाटक उच्च न्यायालयात धाव

आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या विजयोत्सवाच्या वेळी चेंगराचेंगरीमुळे काहीजणांचा मृत्यू झाल्याप्रकरणी आपल्याविरुद्ध दाखल झालेला फौजदारी गुन्हा रद्द करावा यासाठी RCB, अर्थात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं कर्नाटक उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.    कार्यक्रम व्यवस्थापन कंपनी, कर्नाटक राज्य क्रिकेट संघटना, आणि...