डीडी बातम्या

September 7, 2025 4:01 PM September 7, 2025 4:01 PM

views 63

अनुपर्णा रॉय यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून पुरस्कार

इटलीमधे व्हेनीस इथं आयोजित ८२व्या व्हेनीस आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात भारतीय चित्रपट निर्माती अनुपर्णा रॉय यांना ‘साँग्ज ऑफ फरगॉटन ट्रीज’या पहिल्याच चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून पुरस्कार मिळाला आहे. महोत्सवाच्या ओरीजॉन या विभागात नवोन्मेषासाठी त्यांना हा पुरस्कार प्राप्त झाला असून त...

September 7, 2025 11:25 AM September 7, 2025 11:25 AM

views 30

भूस्खलन ग्रस्त भागात हवाई दलाची जवळपास ६ टन जीवरक्षक खाद्यपुरवठा करण्याची धाडसी मोहिम

जम्मू आणि काश्मीर तसंच हिमाचल प्रदेशातील भूस्खलन ग्रस्त भागात एक मोठी मानवतवादी मोहीम राबवली आहे. हवाई दलानं समाज माध्यमांवरून एक संदेश प्रसारित केला असून, त्यामध्ये जम्मू आणि काश्मीरमधील उधमपूर या भूस्खलनग्रस्त भागात हवाई दलानं जवळपास ६ टन जीवरक्षक खाद्यपुरवठा करण्याची धाडसी मोहिम राबवली आहे. हिमाच...

September 6, 2025 1:45 PM September 6, 2025 1:45 PM

views 38

गणेशोत्सवाच्या मंगल पर्वाची अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेश विसर्जनानं सांगता

गणेशोत्सवाच्या मंगल पर्वाची आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेश विसर्जनानं सांगता होत आहे. गणेश विसर्जन सोहळ्यासाठी मुंबई-पुण्यासह स्थानिक प्रशासनांनी सुरक्षा, स्वच्छता, आरोग्य आणि पर्यावरणपूरक व्यवस्थेची काटेकोर आखणी केली आहे. ठिकठिकाणी विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची व्यवस्था केली असून अनेक ठिकाणी मूर्त...

August 23, 2025 8:10 PM August 23, 2025 8:10 PM

views 26

भारत आणि अमेरिके दरम्यान व्यापार विषयक वाटाघाटी अद्याप सुरु – मंत्री डॉ. एस जयशंकर

भारत आणि अमेरिके दरम्यान व्यापार विषयक वाटाघाटी अद्याप सुरु असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस जयशंकर यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्ली इथं ‘इकॉनॉमिक टाईम्स वर्ल्ड लीडर्स फोरम २०२५ ला संबोधित करत होते. देशातले  शेतकरी आणि लघु उत्पादकांच्या हिताचं  रक्षण करण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं ते या...

August 16, 2025 11:34 AM August 16, 2025 11:34 AM

views 44

पुतीन आणि ट्रम्प यांच्यातील महत्त्वाची शिखर परिषद कोणत्याही कराराविना संपन्न

रशियाचे राष्ट्रपती ब्लादीमीर पुतीन आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अलास्कामध्ये महत्त्वाची शिखर परिषद कोणत्याही कराराविना संपली. अलास्कातील लष्करी तळावर जवळपास तीन तास झालेल्या चर्चेला मोठी प्रगती असं संबोधलं गेलं असलं तरीही या बैठकीत, युक्रेन रशिया संघर्षासंदर्भात तोडगा निघण्याच...

August 6, 2025 3:40 PM August 6, 2025 3:40 PM

views 18

उत्तराखंडमधे पुरात ११ जवान बेपत्ता, तर १३० नागरिकांना वाचवण्यात यश

उत्तराखंडमध्ये झालेल्या भीषण ढगफुटीमुळे आलेल्या पूरस्थितीत सेनेचे ११ जवान बेपत्ता झाले आहेत, अशी माहिती राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे मोहसिन शहीदी यांनी दिली. राष्ट्रीय तसंच राज्य आपत्ती प्रतिसाद दलासह लष्कराची पथकं युद्धपातळीवर मदत आणि शोधकार्य करत आहे. आतापर्यंत १३० जणांना सुरक्षित स्थळी हलवण्या...

July 30, 2025 5:40 PM July 30, 2025 5:40 PM

views 14

इस्रो आणि नासाचा संयुक्त उपक्रम, ‘निसार’ या उपग्रहाचं आज प्रक्षेपण

इस्रो, अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्था आणि अमेरिकेच्या नासा यांचा संयुक्त उपक्रम असलेला नासा - इस्रो सिंथेटिक अपर्चर रडार म्हणजे, ‘निसार’ या उपग्रहाचं आज संध्याकाळी ५ वाजून ४० मिनिटांनी श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून प्रक्षेपण होणार आहे. काल दुपारी दोन वाजल्यापासून त्याची उलटगणती स...

July 23, 2025 2:45 PM July 23, 2025 2:45 PM

views 18

ज्येष्ठ रंगकर्मी, आणि राष्ट्रीय नाट्य विद्यालयाचे माजी संचालक रतन थिय्याम यांचं निधन

ज्येष्ठ रंगकर्मी रतन थिय्याम यांचं आज दीर्घ आजाराने निधन झालं. ते ७७ वर्षांचे होते. मणिपूरमधे राहणारे थिय्याम इम्फाळ मधल्या रुग्णालयात गेले काही दिवस उपचार घेत होते. उपचारांदरम्यान आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली.   नाटककार, दिग्दर्शक आणि  रंगमंचाला दिवाणखान्यातून बाहेर काढून मोकळ्यावर नेणाऱ...

July 20, 2025 7:57 PM July 20, 2025 7:57 PM

views 14

रशियाबरोबर शांती चर्चा करण्याचा युक्रेनचा प्रस्ताव

वाढत्या भूराजकीय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर रशियाबरोबर शांती चर्चा नव्याने सुरु करण्याचा प्रस्ताव युक्रेनने ठेवला आहे. युक्रेनचे नवनियुक्त  राष्ट्रीय सुरक्षा आणि संरक्षण मंत्री रुस्तुम उमरोव्ह यांनी हा प्रस्ताव रशियाकडे मांडला आहे. त्याला रशियाचे उप परराष्ट्रमंत्री सर्जी रियाबकोव्ह यांनी सकारात्मक प्...

July 20, 2025 3:38 PM July 20, 2025 3:38 PM

views 12

नळदुर्ग किल्ल्याच्या सौंदर्यवर्धनासह पर्यटनाच्या दृष्टीने विकास प्रकल्प हाती घेणार – प्रताप सरनाईक

धाराशिव जिल्ह्यातल्या नळदुर्ग किल्ल्याच्या सौंदर्यवर्धनासह पर्यटन वाढीच्या दृष्टीने भव्य विकास प्रकल्प हाती घेण्यात येणार असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी आज दिली. पालकमंत्री सरनाईक यांनी आज २० जुलै रोजी नळदुर्ग किल्ल्याची सविस्तर पाहणी केली, आणि  सध्याच्या परिस्थितीचा आढावा...