डीडी बातम्या

October 2, 2025 11:21 AM October 2, 2025 11:21 AM

views 50

केंद्रीय मंत्रिमंडळाने, डाळींच्या उत्पादनासाठी आत्मनिर्भर अभियानाला मंजुरी

केंद्रीय मंत्रिमंडळाने, डाळींच्या उत्पादनासाठी आत्मनिर्भर अभियानाला काल मंजुरी दिली. देशांतर्गत डाळीच्या उत्पादनात वाढ करणे आणि स्वयंपूर्ण होणं असा या अभियानाचा उद्देश आहे. दिल्लीमध्ये काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी वार्ताहरांना ही माहिती दिली. 2025 ...

September 28, 2025 9:23 AM September 28, 2025 9:23 AM

views 457

प्रधानमंत्री आज ‘मन की बात’ कार्यक्रमातून देशवासियांना संबोधित करणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज आकाशवाणीच्या मन की बात कार्यक्रमातून देशोदेशीच्या श्रोत्यांना संबोधित करतील. हा या कार्यक्रमाचा १२६ वा भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून सकाळी ११ वाजता या कार्यक्रमाचं प्रसारण होईल.

September 26, 2025 7:14 PM September 26, 2025 7:14 PM

views 67

ॲप-आधारित वाहनचालकांनी नियमांचं पालन न केल्यास कठोर कारवाई होणार

ॲप-आधारित वाहनचालकांनी नियमांचं पालन न केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल. यासाठी परिवहन विभाग आणि मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरण यांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.    मुंबईत अनेक ॲप-आधारित वाहनं प्रवाशांकडून मनमानी भाडे वसूल करत असल्याच्या...

September 21, 2025 8:08 PM September 21, 2025 8:08 PM

views 20

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या बातमीचं सरकारकडून खंडन

हिन्दी वृत्त वाहिन्यांनी त्यांच्या प्रसारणात उर्दू शब्दांचा जास्त वापर करू नये आणि भाषा तज्ञांची नियुक्ती करावी असे आदेश माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं दिल्याच्या बातमीचं सरकारनं खंडन केलं आहे. मंत्रालयानं कोणत्याही वाहिन्यांना असे निर्देश दिले नसून हा दावा दिशाभूल करणारा असल्याचं पत्र सूचना कार्याल...

September 19, 2025 7:02 PM September 19, 2025 7:02 PM

views 2.5K

लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थ्यांना केवायसी पूर्ण करणं बंधनकारक

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना केवायसी प्रकिया सुलभपणे पुर्ण करण्यासाठी ई-केवायसी सुविधा देण्यात आली आहे. या योजनेतून लाभ मिळालेल्या महिलांनी दोन महिन्याच्या आत केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी असं आवाहन राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केलं आहे. l...

September 15, 2025 3:28 PM September 15, 2025 3:28 PM

views 120

जास्मिन लांबोरियानं मुष्टीयुध्द अजिक्यपद स्पर्धेत पटकावलं सुवर्णपदक

इंग्लंडमधील लिव्हरपूल इथं सुरू असलेल्या मुष्टीयुध्द अजिक्यपद स्पर्धेत जास्मिन लांबोरियाने पॅरिस ऑलिंपिक रौप्यपदक विजेती पोलंडची ज्युलिया जरेमेटाला हरवून फेदरवेट प्रकारात सुवर्णपदक पटकावलं. दरम्यान, मीनाक्षी हुड्डाने काल 48 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत कझाकस्तानच्या नाझिम कैझेबेला पराभूत करून सुवर्ण...

September 13, 2025 3:48 PM September 13, 2025 3:48 PM

views 61

नैऋत्य मान्सूनचा परतीचा प्रवास यंदा पंधरा ते वीस दिवस आधीच सुरू होईल-IMD

नैऋत्य मान्सूनचा परतीचा प्रवास यंदा पंधरा ते वीस दिवस आधीच सुरू होईल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. महाराष्ट्रात परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे.  बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे आणि अरबी समुद्र–दक्षिण मध्य महाराष्ट्रातील द्रोणीय स्थितीमुळे राज्यभर पावसाचा जोर...

September 12, 2025 2:42 PM September 12, 2025 2:42 PM

views 20

जीएसटी सर्वसामान्यांना उपयुक्त अशा अनेक वस्तूंना करातून सूट

जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा करातल्या नव्या सुधारणांतर्गत सरकारने सर्वसामान्यांना उपयुक्त अशा अनेक वस्तूंना करातून सूट देऊन एक महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे. या नवीन कररचनेनुसार, काही आवश्यक वस्तूंवरचा जीएसटी शून्य करण्यात आला आहे. यात अति-उच्च तापमानाचं दूध, प्री-पॅकेज अन्नपदार्थ, ब्रँडिंग न केलेले त...

September 10, 2025 8:39 PM September 10, 2025 8:39 PM

views 31

नेपाळमध्ये राजकीय अस्थैर्य निर्माण होऊन सत्तांतरच्या हालचालींना वेग

नेपाळमध्ये राजकीय अस्थैर्य निर्माण होऊन सत्तांतरच्या हालचालींना वेग आला आहे. नवं सरकार स्थापन करण्यासाठी अनेक नावं समोर येत आहेत. काठमांडू इथं आज सकाळी झालेल्या युवा प्रतिनिधींच्या बैठकीत अंतरिम सरकारच्या प्रमुख म्हणून माजी सरन्यायाधीश सुशीला कार्की यांचं नाव सुचवण्यात आलं होतं. मात्र या नावाला अनेक...

September 10, 2025 11:34 AM September 10, 2025 11:34 AM

views 33

गंगोत्री धाम यात्रेला अधिकृतपणे काल पुन्हा सुरुवात

उत्तराखंड मध्ये झालेल्या मुसळधार पावसानं उत्तरकाशी मध्ये हाहाकार माजवला आहे. या पार्श्वभूमीवर गंगोत्री धाम यात्रा बंद करण्यात आली होती, प्रशासनाच्या 35 दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर गंगोत्री धाम यात्रेला अधिकृतपणे काल पुन्हा सुरुवात झाली.   प्रशासन आणि सीमा रस्ता सुरक्षा संघटनांच्या मदतीन गंगोत्...

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.