डीडी बातम्या

February 16, 2025 8:16 PM February 16, 2025 8:16 PM

views 2

गुजरातमध्ये आज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मतदान

गुजरातमध्ये आज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मतदान झालं. राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एकूण ५ हजार ८४ उमेदवार लढत आहेत. त्यापैकी आज २ हजार ८ जागांसाठी मतदान झालं. याखेरीज १७० जागा आधीच बिनविरोध घोषित करण्यात आल्या आहेत.  ...

February 15, 2025 8:38 PM February 15, 2025 8:38 PM

views 14

ICC Champions Trophy: भारतीय क्रिकेट संघ दुबईला रवाना

आयसीसीच्या एकदिवसीय क्रिकेट चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी रोहित शर्माच्या नेतृत्वातला भारतीय क्रिकेट संघ आज दुबईला रवाना झाला. या स्पर्धेत भारताचा समावेश अ गटात असून, २० फेब्रुवारीला भारताचा सलामीचा सामना बांगलादेश विरोधात होणार आहे. त्यानंतर २३ फेब्रुवारीला पाकिस्तानविरुद्ध आणि २ मार्चला न्यूझीलंडव...

February 15, 2025 2:52 PM February 15, 2025 2:52 PM

views 7

परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी युक्रेनचे परराष्ट्रमंत्र्यांची घेतली भेट

परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी युक्रेनचे परराष्ट्रमंत्री आंद्रि सिबिहा यांची काल रात्री उशिरा जर्मनीतल्या म्युनिच सुरक्षा परिषदेत भेट घेतली. दोन्ही नेत्यांनी परस्पर सहकार्याच्या अधिक प्रगती बरोबरच युक्रेन संघर्ष सोडवण्याच्या दिशेनं सुरू असलेल्या प्रयत्नांवर चर्चा केली. डॉ. जयशंकर यांनी जर्मनीचे सं...

February 12, 2025 9:19 PM February 12, 2025 9:19 PM

views 17

Mobile Spam Call किंवा SMS ची तक्रार करायला ग्राहकांना आता आठवडाभराची मुभा

मोबाइलवर येणारे अनावश्यक कॉल किंवा SMS ची तक्रार ग्राहकांना आता ३ दिवसाऐवजी ७ दिवसापर्यंत करता येणार आहे. ग्राहकानं कॉल किंवा SMS पाठवणारा क्रमांक, याविषयी थोडक्यात माहिती, तारिख यासारखी माहिती दिली तर मोबाइल कंपन्यांना ही तक्रार ग्राह्य धरावी लागेल. आवश्यकता असेल तर या कंपन्यांनी ग्राहकांना अधिक मा...

February 12, 2025 8:48 PM February 12, 2025 8:48 PM

views 18

शहीद महेश नागुलवार यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

भामरागड इथल्या जंगलात नक्षल्यांशी लढताना शहीद झालेले पोलीस अंमलदार महेश नागुलवार यांच्या पार्थिवावर आज अनखोडा इथे शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. सकाळी गडचिरोलीच्या पोलीस मुख्यालयाच्या पटांगणावर हवेत बंदुकीच्या फैरी झाडून नागुलवार यांना मानवंदना देण्यात आली. त्यानंतर त्यांचा पार्थिव देह ...

February 7, 2025 2:12 PM February 7, 2025 2:12 PM

views 7

अमेरिका – आर्थिक वर्ष २०२६ साठी H-1B व्हिसाची नोंदणी 7 मार्चपासून होणार सुरू

अमेरिकेत आर्थिक वर्ष २०२६ साठी H-1B व्हिसाचा अर्ज ७ मार्च ते २४ मार्चला दरम्यान करता येईल. USCIS, अर्थात अमेरिकन नागरिकत्व आणि इमिग्रेशन सेवेनं याबाबतचं निवेदन जारी केलं आहे. संभाव्य अर्जदार आणि प्रतिनिधींनी निवड प्रक्रियेसाठी आणि नोंदणी शुल्क भरण्यासाठी USCIS ऑनलाइन खातं वापरणं बंधनकारक असल्याचं या...

February 7, 2025 10:59 AM February 7, 2025 10:59 AM

views 15

पुण्यात जीबीएसचे 173 संशयित रुग्ण

पुण्यात जीबीएसच्या संशयित रुग्णांची संख्या 173 झाली असून, 140 जणांना या आजाराचं निदान झालं आहे. या आजारमुळे आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाला आहे. जीबीएसच्या 72 रुग्णांना उपचारानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं असून 21 जण जीवरक्षक प्रणालीवर आहेत. दरम्यान, दूषित पण्यामुळेच जीबीएस आजार होत असल्याचा अहवा...

February 7, 2025 9:32 AM February 7, 2025 9:32 AM

views 14

पुणे हे देशाचं संरक्षण उत्पादनाचं केंद्र असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन

देशाचं डिफेन्स क्लस्टर अर्थात संरक्षण उत्पादनाचं केंद्र महाराष्ट्रात आणि त्यातही पुण्यात आहे, असं प्रतिपादन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पुण्यात केलं. चाकण औद्योगिक क्षेत्रांतर्गत निबे डिफेन्स ॲण्ड एरोस्पेस कंपनीच्या अत्याधुनिक उत्पादन सुविधेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. ...

February 3, 2025 8:43 PM February 3, 2025 8:43 PM

views 13

जलसंधारणाच्या जुन्या प्रकल्पांच्या दुरुस्ती, देखभालीकरिता नवीन धोरण आणणार

जलसंधारणाच्या जुन्या प्रकल्पांच्या कायमस्वरूपी दुरुस्ती आणि  देखभालीकरिता राज्य शासन नवीन धोरण आणणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज ही माहिती दिली.  मृद व जल संधारण विभाग आणि विविध संस्था- संघटना यांच्यामध्ये आज तीन सामंजस्य करार करण्यात आले , त्यावेळी ते बोलत होते. आजवर रखडलेले प्रकल्प न...

February 3, 2025 1:35 PM February 3, 2025 1:35 PM

views 19

दिल्ली विधानसभा निवडणुकीचा प्रचार आज संध्याकाळी संपणार

दिल्ली विधानसभा निवडणूक तसंच उत्तर प्रदेश आणि तमिळनाडूतल्या पोटनिवडणुकीसाठी एक्झिट पोल म्हणजे मतदानोत्तर चाचणीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने बंदी घातली आहे. येत्या बुधवारी म्हणजेच मतदानाच्या दिवशी सकाळी ७ पासून संध्याकाळी साडेसहापर्यंत हे बंदी आदेश लागू राहतील. त्याचप्रमाणे मतदानापूर्वी ४८ तास प्रसारमा...

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.