July 30, 2025 3:59 PM July 30, 2025 3:59 PM
7
जाणून घ्या, UPI द्वारे व्यवहारांबाबातचे नवे दिशानिर्देश
युपीआयद्वारे व्यवहारांबाबातचे नवे दिशानिर्देश येत्या एक ऑगस्टपासून लागू होणार आहेत. आता युपीआयद्वारे रक्कम देताना प्राप्तकर्त्याच्या बँकेचं नावंही वापरकर्त्याला दिसणार आहे. त्यामुळे योग्य खात्यावर पैसे पाठवले जात आहेत याची खात्री होईल. तसंच प्रत्येक व्यवहार झाल्यावर खात्यातली रक्कमही दिसेल. याशिवा...