व्यवसाय

October 8, 2025 10:05 AM

views 76

2026 या आर्थिक वर्षात भारताचा आर्थिक विकासासचा दर 6 पूर्णांक 5 टक्के इतका राहण्याचा अंदाज

2026 या आर्थिक वर्षात भारताचा आर्थिक विकासासचा दर 6 पूर्णांक 5 टक्के इतका राहण्याचा अंदाज जागतिक बँकेने वर्तवला असून, भारताची अर्थव्यवस्था ही जगात सर्वात जास्त वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असेल अस ही जागतिक बँकेने म्हंटल आहे. यापूर्वी जून मध्ये जागतिक बँकेने भारताचा विकास दर 6 पूर्णांक 3 टक्के राहण्य...

October 7, 2025 8:05 PM

views 151

भारताचा जीडीपी वृद्धीदर ६.५ % राहील, जागतिक बँकेचा अंदाज

चालू आर्थिक वर्षात भारताचा जीडीपी वृद्धीदर साडेसहा टक्के राहील असा अंदाज जागतिक बँकेनं वर्तवला आहे. गेल्या जून महिन्यात हा अंदाज ६ पूर्णांक ३ दशांश टक्के इतका होता. जागतिक बँकेच्या आज प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार भारत जगातली सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था हे स्थान कायम राखू शकतो. अमेरिकेने लावल...

October 7, 2025 8:07 PM

views 49

संयुक्त खाते धारकांनाही आता मिळणार UPI सुविधा

बँकेत संयुक्त खातं असणाऱ्यांनाही आता युपीआयचा लाभ घेता येईल. रिझर्व्ह बँकेचे डेप्यूटी गव्हर्नर टी. रविशंकर यांनी आज ग्लोबल फिनटेक फेस्टमध्ये या सुविधेचा प्रारंभ केला. कुठल्याही युपीआय अॅपद्वारे या सुविधेचा लाभ घेता येईल. स्मार्ट ग्लास अर्थात अत्याधुनिक चष्म्यांच्या माध्यमातून आता छोट्या रकमेचे व्यवह...

October 7, 2025 7:53 PM

views 223

राज्यातल्या सहकारी बँकांवर RBIचे निर्बंध

रिझर्व्ह बँकेनं आज राज्यातल्या काही सहकारी बँकांवर निर्बंध लादले. आर्थिक परिस्थिती खालावत असल्यानं साताऱ्याच्या जिजामाता महिला सहकारी बँकेचा परवाना रिझर्व्ह बँकेनं आज रद्द केला. या बँकेच्या खातेधारकांना डीआयसीजीसीच्या अंतर्गत ५ लाखापर्यंतच्या ठेवी परत मिळतील. ९४ टक्क्यांहून अधिक ठेवीदार या वीमा संरक...

October 7, 2025 7:25 PM

views 155

लाभार्थ्यांना मदत हस्तांतरित केल्यानं केंद्र सरकारची ४ लाख ३१ हजार कोटींची बचत – अर्थमंत्री

लाभार्थ्यांना थेट मदत हस्तांतरित केल्यानं केंद्र सरकारची गेल्या ११ वर्षात ४ लाख ३१ हजार कोटी रुपयांची बचत झाली आणि लाभार्थ्यांची संख्या १६ पटींची वाढल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज दिली. मुंबईत सुरू झालेल्या ग्लोबल फिनटेक फेस्टच्या उद्धाटन समारंभात त्या बोलत होत्या. गिफ्ट...

October 5, 2025 7:56 PM

views 115

GST Reforms : जम्मू काश्मीरमधे होणाऱ्या परिणामाविषयी जाणून घ्या…

वस्तू आणि सेवा परिषदेनं जीएसटी कररचनेत केलेल्या सुधारणा २२ सप्टेंबरपासून लागू झाल्या आहेत. आज ऐकूया जम्मू काश्मीरमधे होणाऱ्या याच्या परिणामाविषयी…   नव्या जीएसटी सुधारणांमुळे जम्मू-काश्मीरमधल्या हस्तकला, शेती, पर्यटन आणि विशेष उत्पादनांच्या स्पर्धात्मकतेत वाढ होणार आहे. जीएसटीमधली ही करकपात जम्मू-का...

October 5, 2025 3:37 PM

views 77

GST Reforms : वस्त्रोद्योगाविषयी जाणून घ्या…

वस्तू आणि सेवा परिषदेने जीएसटी कररचनेत केलेल्या सुधारणा २२ सप्टेंबरपासून लागू झाल्या आहेत. यामुळे समाजातल्या सर्व घटकांना लाभ झाला आहे. वस्त्रोद्योग उद्योगाविषयी जाणून घ्या...   सामान्य माणसावरचा भार कमी करण्यासाठी केंद्र सरकारने वस्त्रोद्योगावरचा जीएसटी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या कररचनेनु...

October 3, 2025 1:13 PM

views 66

विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी GDP वृद्धीचा दर 8 % वाढवण्याची गरज – अर्थमंत्री

विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जीडीपी वृद्धीचा दर आठ टक्के इतका वाढवण्याची गरज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अधोरेखित केली. नवी दिल्ली इथं कौटिल्य आर्थिक परिषदेच्या उद्घाटनाच्या सत्रात त्या बोलत होत्या. जागतिक अस्थिरतेच्या परिस्थितीतही देशांतर्गत घटकांमुळे भारताची स्थिती भक...

October 3, 2025 12:52 PM

views 101

GST Reforms : छोट्या कार आणि दुचाकींवर जीएसटी किती?

जीएसटी करप्रणालीतल्या सुधारणा २२ सप्टेंबरपासून लागू झाल्या असून त्याचा फायदा समाजाच्या सर्व घटकांना होत आहे. अप्रत्यक्ष करप्रणाली सुलभ करण्याच्या दृष्टीनं हे एक महत्त्वाचं पाऊल आहे. जाणून घेऊया छोट्या कार आणि दुचाकींवरच्या कमी झालेल्या जीएसटीबद्दल… जीएसटी प्रणालीत झालेल्या सुधारणांअंतर्गत छोट्या कार...

October 2, 2025 6:58 PM

views 163

ESIC ची नवीन ॲम्नेस्टी स्कीम २०२५ ची मार्गदर्शक तत्व जाहीर

कामगार राज्य विमा महामंडळानं न्यायालयीन प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी  तसंचं सरकारी खटले मागं घेण्यासाठी नवीन  ॲम्नेस्टी स्कीम २०२५ ची मार्गदर्शक तत्व जाहीर केली आहेत. या योजनेचा उद्देश अनुपालन सुलभ करणं तसंच  न्यायालयीन प्रकरणांचा बोजा कमी करून उद्योग व्यवसाय सुलभीकरण  करणं हा आहे. ॲम्नेस्टी स्कीम ...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.