व्यवसाय

October 30, 2025 2:33 PM October 30, 2025 2:33 PM

views 62

स्टील ऑथोरिटी ऑफ इंडिया लिमिटेडची पहिल्या सहामाहीतली आकडेवारी जाहीर

सेल अर्थात स्टील ऑथोरिटी ऑफ इंडिया लिमिटेडने चालू आर्थिक वर्षातल्या पहिल्या सहामाहीतली आकडेवारी जाहीर केली आहे. त्यात कच्च्या पोलादाचं उत्पादन ९५ लाख टनांवर कायम राहिलं असून विक्रीत १६ पूर्णांक ७ दशांश टक्क्यांची वाढ झाली आहे. विक्रीचं प्रमाण वाढल्यामुळे एकूण महसूल ५२ हजार ६०० कोटींहून अधिक झाला आहे...

October 22, 2025 2:34 PM October 22, 2025 2:34 PM

views 48

किरकोळ विक्री क्षेत्रात सणासुदीच्या हंगामातील सर्वाधिक विक्री

भारतातील किरकोळ विक्री क्षेत्रानं यावर्षी नवरात्र ते दिवाळी दरम्यान सणासुदीच्या हंगामातील सर्वाधिक विक्री नोंदवली. यामध्ये अभूतपूर्व ५ लाख ४० हजार कोटी रुपयांच्या वस्तू आणि ६५ हजार कोटी रुपयांच्या सेवांची उलाढाल झाली. अखिल भारतीय व्यापारी महासंघानं केलेल्या देशव्यापी सर्वेक्षणात, याच कालावधीत एकंदर ...

October 21, 2025 12:54 PM October 21, 2025 12:54 PM

views 175

GST Reforms : देशाच्या वाहन क्षेत्राला बळकटी

वस्तू आणि सेवा करातल्या कपातीमुळे गेल्या महिन्यात २२ तारखेपासून जीएसटी बचत उत्सवाला सुरुवात झाली आहे. त्याचा फायदा समाजातल्या सर्व घटकांना होत आहे. जीएसटी बचत उत्सवाचा देशाच्या वाहन क्षेत्राला बळकटी देण्यात किती महत्त्वाचा वाटा आहे.   सरकारने वाहन क्षेत्रासाठी जारी केलेल्या नव्या जीएसटी दरांनुस...

October 20, 2025 8:07 PM October 20, 2025 8:07 PM

views 74

दिवाळीच्या दिवशी भारतीय शेअर बाजारांमध्ये तेजी

दिवाळीच्या दिवशी भारतीय शेअर बाजारांमध्ये तेजी दिसून आली. आज आठवड्याच्या सुरुवातीलाच सेन्सेक्स ४११ अंकांची वाढ नोंदवत ८४ हजार ३६३ अंकांवर बंद झाला. सेन्सेक्समध्ये नोंदवलेल्या ३० पैकी १९ कंपन्यांनी वाढ नोंदवली आहे. यात बँका, गुंतवणूक तसंच खासगी क्षेत्रातल्या कंपन्यांचा समावेश आहे. जवळपास अडीच हजारांह...

October 20, 2025 3:08 PM October 20, 2025 3:08 PM

views 49

GST Reforms : जाणून घ्या, घर खरेदी क्षेत्रातला बदल…

२२ सप्टेंबरपासून सुरू झालेल्या जीएसटी बचत उत्सवाचा फायदा समाजाच्या सर्व घटकांना होत आहे. आज जाणून घेऊ या जीएसटी सुधारणांमुळे घर खरेदी क्षेत्रात झालेल्या बदलांबद्दल…   जीएसटी प्रणालीतल्या सुधारणांमुळे घर बांधणीसाठीची सामग्री आणि पर्यायाने एकंदर खर्च कमी होऊन या क्षेत्राला मोठी चालना मिळाली आहे. सिमें...

October 18, 2025 7:46 PM October 18, 2025 7:46 PM

views 170

जीएसटी कपातीमुळे बाजारपेठेतली उलाढाल २० लाख कोटी रुपयांनी वाढण्याचा सरकारचा अंदाज

वस्तू आणि सेवा कराच्या दरांमध्ये केलेल्या कपातीमुळं यंदाच्या वर्षी देशात ग्राहकांकडून होणारी खरेदी १० टक्के म्हणजे २० लाख कोटी रुपयांनी वाढेल असा अंदाज सरकारनं व्यक्त केला आहे. केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन, पीयूष गोयल आणि अश्विनी वैष्णव यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेला संबोधित केलं.  ...

October 16, 2025 3:13 PM October 16, 2025 3:13 PM

views 35

देशातल्या शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी जोरदार तेजी

अमेरिकन फेडरल रिझर्व्हकडून दर कपातीची अपेक्षा, जागतिक बाजारातलं सकारात्मक वातावरण यामुळं सलग दुसऱ्या दिवशी देशातल्या शेअर बाजारात जोरदार तेजी आहे. सकाळपासून असलेली तेजी दुपारपर्यंत आणखी वाढत गेली.   बँका, माहिती तंत्रज्ञान कंपन्या, ग्राहकोपयोगी वस्तू निर्माण करणाऱ्या कंपन्यांचे समभाग आज तेजीत आ...

October 15, 2025 7:06 PM October 15, 2025 7:06 PM

views 65

देशातल्या शेअर बाजारात तेजी

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मोठ्या घसरणीला देशातल्या शेअर बाजारांनी आज मोठ्या तेजीसह विराम दिला. जागतिक बाजारपेठेतलं सकारात्मक वातावरण आणि कच्च्या तेलाच्या घसरलेल्या किंमतीमुळं देशातले शेअर बाजार आज सकाळपासून तेजीत होते. दिवसअखेर सेन्सेक्समधे ५७५ अंकांची वाढ झाली आणि तो ८२ हजार ६०५ अंकांवर...

October 14, 2025 3:38 PM October 14, 2025 3:38 PM

views 91

इंधनाच्या दर कपातीमुळं चलनवाढीत घट

घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित चलनवाढीचा दर सप्टेंबर महिन्यात १३ शतांश टक्के होता. यंदाच्या ऑगस्टमध्ये हा दर ५२ शतांश टक्के आणि गेल्यावर्षीच्या सप्टेंबरमध्ये १ पूर्णांक ९१ शतांश टक्के होता. खाद्यपदार्थ आणि इंधनाच्या दरात झालेल्या कपातीमुळं चलनवाढीत घट झाली.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.