व्यवसाय

August 2, 2024 2:26 PM August 2, 2024 2:26 PM

views 17

शेअर बाजारात घसरण

आज सकाळच्या सत्रात शेअर बाजारात घसरण पाहायला मिळाली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ६४० अंकांनी घसरून ८१ हजार २२७वर आला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी काल २५ हजारांचा उच्चांक गाठल्यानंतर आज ५० अंकांनी घसरत २४ हजार ७४०वर आला. कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यामुळे अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया ८३ रुपय...

July 31, 2024 10:20 AM July 31, 2024 10:20 AM

views 15

सेबीच्या अध्यक्षा माधवी पुरी बुच यांच्या हस्ते सर्वसमावेशक अहवालाचं अनावरण

  भारतीय सुरक्षा आणि विनिमय मंडळ म्हणजेच, सेबीच्या अध्यक्षा माधवी पुरी बुच यांनी काल भारतीय भांडवली बाजारात महत्वपूर्ण असलेल्या सर्वसमावेशक अहवालाचं अनावरण केलं. याबरोबरच, राष्ट्रीय रोखे बाजारातल्या असक्रिय निधीशी संबंधित असलेलं देशातलं पहिलं संकेतस्थळ त्यांनी कार्यान्वित केलं.   असक्रिय न...

July 27, 2024 1:26 PM July 27, 2024 1:26 PM

views 17

भारताचा परदेशी चलन साठा ६७१ अब्ज डॉलर्स या उच्चांकी पातळीवर

  रिझर्व्ह बँकेनं प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, १९ जुलैला संपलेल्या सलग तिसऱ्या आठवड्यात परदेशी चलन गंगाजळीत भर पडल्यानं भारताचा परदेशी चलन साठा ६७१ अब्ज डॉलर्स या आजवरच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला आहे. त्यापूर्वीच्या सलग दोन आठवड्यांमध्ये मिळून परदेशी चलन गंगाजळीत जवळपास १५ अब्ज डॉलर्सनी वाढ झाल...

July 26, 2024 7:14 PM July 26, 2024 7:14 PM

views 5

शेअर बाजारात आज तेजीचा जोर

सलग पाच सत्रांमधल्या घसरणी नंतर शेअर बाजारात आज तेजीचा जोर राहिला. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सनं आज तब्बल १ हजार २९३ अंकांची उसळी घेतली आणि तो ८१ हजार ३३३ अंकांवर बंद झाला.   बाजार बंद होण्यापूर्वी झालेल्या खरेदीमुळे राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टिनं आज २४ हजार ८६१ अंकांचा नवा उच्चांक नोंद...

July 24, 2024 1:28 PM July 24, 2024 1:28 PM

views 23

आयात शुल्क कमी केल्यानंतर सोनं आणि चांदीच्या दरांमध्ये घसरण सुरूच

सोनं आणि चांदीवरचं आयात शुल्क अर्थसंकल्पात कमी केल्यानंतर या धातूंच्या दरांमध्ये होणारी घसरण आजही सुरूच आहे. २४ कॅरेट सोनं कालपासून तोळ्यामागे सुमारे ३ हजार ४०० रुपये आणि २२ कॅरेट सोनं तोळ्यामागे ३ हजार ३०० रुपयांनी स्वस्त झालं आहे. सध्या २४ कॅरेट सोन्याचे दर ६९ हजार रुपयांच्या पलीकडे आणि २२ कॅरेट स...

July 20, 2024 6:01 PM July 20, 2024 6:01 PM

views 21

केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाचं 100 अब्ज डॉलर्सच्या निर्यातीचे उद्दिष्ट – गिरीराज सिंह

केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाने 100 अब्ज डॉलर्सच्या निर्यातीचं उद्दिष्ट ठेवलं असल्याचं, केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराजा सिंह यांनी म्हंटलं आहे. काल पाटणा इथे वस्त्रोद्योग गुंतवणूकदारांच्या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते. सध्या या क्षेत्रात असलेली 176 अब्ज डॉलर्सची उलाढाल 350 अब्ज डॉ...

July 19, 2024 7:31 PM July 19, 2024 7:31 PM

views 21

मुंबई शेअर बाजार : सेन्सेक्समधे ७३९ , तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत २७० अंकांची घसरण

शेअर बाजारातल्या गेल्या ४ सत्रांमधल्या तेजीला आज आळा बसला. आज सकाळच्या सत्रात दोन्ही निर्देशांकांनी विक्रमी उंची गाठली होती. मात्र ही तेजी फार काळ टिकू शकली नाही. गुंतवणूकदारांनी विक्रीवर भर दिल्यामुळे बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ७३९ अंकांनी घसरला आणि ८० हजार ६०५ अंकांवर बंद झाला....

July 19, 2024 2:45 PM July 19, 2024 2:45 PM

views 22

चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीने भारतीय अर्थव्यवस्थेला गती मिळण्याचे संकेत -रिझर्व्ह बँक

चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीने भारतीय अर्थव्यवस्थेला गती मिळण्याचे संकेत दिले आहेत, असं भारतीय रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे. कृषी क्षेत्राबाबतचा नवा दृष्टिकोन, आणि ग्रामीण भागातली वाढती मागणी अर्थव्यवस्थेसाठी सकारात्मक ठरत असल्याचं रिझर्व्ह बँकेनं आपल्या मासिक अहवालात म्हटलं आहे.    ...

July 19, 2024 3:24 PM July 19, 2024 3:24 PM

views 30

इलेक्ट्रॉनिक्स वस्तू निर्मिती क्षेत्रात २०३० पर्यंत भारताचा व्यापार पाचशे अब्ज डॉलर्स पर्यंत नेण्याचं उद्दिष्ट

इलेक्ट्रॉनिक्स वस्तू निर्मिती क्षेत्रात २०३० पर्यंत भारताचा व्यापार पाचशे अब्ज डॉलर्स पर्यंत नेण्याचं उद्दिष्ट असल्याचं नीती आयोगानं म्हटलं आहे. नीती आयोगाचे उपाध्यक्ष सुमन बेरी यांनी काल नवी दिल्लीत ‘इलेक्ट्रॉनिक्स वैश्विक मूल्य साखळीत भारताची भागीदारी’ हा अहवाल प्रसिद्ध केला, त्यात हा अंदाज वर्तवण...

July 18, 2024 7:21 PM July 18, 2024 7:21 PM

views 57

देशातल्या शेअर बाजारात नवे उच्चांक

देशातल्या शेअर बाजारात आजही तेजी दिसून आली आणि नवे विक्रम प्रस्थापित झाले. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सनं आज पहिल्यांदा ८१ हजार अंकांची पातळी ओलांडण्याचा आणि ८१ हजाराच्या वर बंद होण्याचा विक्रम नोंदवला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही पहिल्यांदाच २४ हजार ८०० च्या पलीकडे जाऊन बंद झाला. सुरुवातीची...