व्यवसाय

March 16, 2025 3:24 PM

views 21

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं RBIचं कौतुक

ब्रिटनमधल्या सेंट्रल बँकिंग, लंडननं डिजिटल ट्रान्सफॉर्मशन अवॉर्ड २०२५ साठी रिझर्व्ह बँकेची निवड केल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी बँकेचं अभिनंदन केलं आहे. या निवडीतून  बँकेची नाविन्यता आणि प्रशासनातील  कार्यक्षमता प्रतिबिंबित होते, असं त्यांनी म्हटलं आहे. डिजिटल नवोन्मेषमुळे भारतातील वित्त...

March 14, 2025 3:33 PM

views 41

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी शेअर बाजारात उतरणार

येत्या २ वर्षात शेअर बाजारात नोंदणी करण्याचं महावितरण अर्थात महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचं नियोजन आहे, अशी माहिती कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा यांनी दिली. वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच विधानसभेत याचे सूतोवाच केलं ह...

March 10, 2025 3:53 PM

views 25

आगामी आर्थिक वर्षाचा ७ लाख २० कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर

आगामी आर्थिक वर्षाचा एकूण ७ लाख २० कोटी रुपयांचा अर्थसंकल्प अजित पवार यांनी आज सादर केला. त्यात ५ लाख ६० हजार ९६४ कोटी रुपयांची महसुली जमा आणि ६ लाख ६ हजार ८५५ कोटी रुपयांचा महसुली खर्च अपेक्षित आहे. यात ४५ हजार ८९१ कोटी  रुपये तूट अपेक्षित आहे.    २०२५-२६ ची राजकोषीय तूट १ लाख ३६ हजार २३५ कोटी...

March 10, 2025 5:53 PM

views 11

लोकसभेत ५१ हजार ४६३ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं दुसरं सत्र आजपासून सुरु झालं. लोकसभेत आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी चालू आर्थिक वर्षासाठी विविध विभागांच्या खर्चासाठी ५१ हजार ४६२ कोटी ८६ लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर केल्या. या रकमेतले  निवृत्तीवेतनासाठी १३ हजार ४४९ कोटी रुपये आणि खतांवरच्या अ...

March 10, 2025 4:01 PM

views 180

महाराष्ट्र अर्थसंकल्प २०२५

महाराष्ट्र अर्थसंकल्प २०२५   महाराष्ट्र आता थांबणार नाही, विकास आता लांबणार नाही - अर्थमंत्री अजित पवार   राज्याचं औद्योगिक धोरण लवकरच जाहीर करणार असून ४० लाख कोटींची गुंतवणूक तर ५० लाख रोजगारनिर्मितीचं उद्दिष्ट असल्याचं अर्थमंत्री अजित पवार म्हणाले.    नवीन कामगार संहितेनुसार नवे काम...

March 10, 2025 1:24 PM

views 27

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं दुसरं सत्र आजपासून सुरू

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं दुसरं सत्र आजपासून सुरू झालं. पीएम श्री योजनेच्या अंमलबजावणीबाबत तमिळनाडू सरकारवर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केलेल्या टिप्पणीच्या निषेधात द्रमुक सदस्यांनी गदारोळ केला. केंद्रीय शिक्षण मंडळाच्या शाळांमधे पीएम श्री योजना लागू करण्याला तमिळनाडू सरकार...

March 9, 2025 1:18 PM

views 24

कामगारांना AB-PMJAY योजनेचे लाभ मिळविण्यासाठी ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करण्याचं आवाहन

कामगार मंत्रालयानं तात्पुरत्या आणि ऑनलाइन पद्धतीने काम करणाऱ्या कामगारांना आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे लाभ मिळविण्यासाठी ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करण्याचं आवाहन केलं आहे. देशातील ३१ हजारांहून अधिक सार्वजनिक आणि खाजगी रुग्णालयांमध्ये एबी- पीएमजेएवाय योजनेअंतर्गत प्रति कुटुंब ५ लाख रुपय...

March 6, 2025 7:42 PM

views 31

सलग दुसऱ्या दिवशी देशातल्या शेअर बाजारात जोरदार तेजी

सलग दुसऱ्या दिवशी देशातल्या शेअर बाजारात आज मोठी तेजी झाली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज ६१० अंकांची वाढ नोंदवून ७४ हजार ३४० अंकांवर बंद झाला. निफ्टी २०७ अंकांची वधारुन २२ हजार ५४५ अंकांवर बंद झाला. मागणीतली मंदी आणि चीनकडून आर्थिक प्रोत्साहन मिळाल्यानं कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली सुधारणा याम...

March 5, 2025 8:21 PM

views 36

मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समधे ७४० अंकांची वाढ

मेक्सिको आणि कॅनडावर लादलेले शुल्क कमी करण्याचे संकेत अमेरिकेनं दिल्यानं देशातल्या शेअर बाजारांनी आज जोरदार उसळी घेतली. सेन्सेक्स ७४० अंकांची तेजी नोंदवून ७३ हजार ७३० अंकांवर बंद झाला. निफ्टी २५५ अंकांची वाढ नोंदवून २२ हजार ३३७ अंकांवर स्थिरावला. छोट्या आणि मध्यम आकाराच्या कंपन्यांच्या समभागात आज मो...

February 28, 2025 7:09 PM

views 20

देशातले शेअर बाजार ९ महिन्यातल्या नीचांकी पातळीवर

सातत्यानं सुरू असलेल्या घसरणीमुळे देशातले शेअर बाजार ९ महिन्यातल्या नीचांकी पातळीवर पोहोचले आहेत. आज मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १ हजार ४१४ अंकांची घसरण नोंदवत ७३ हजार १९८ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही ४२० अंकांनी घसरुन २२ हजार १२५ अंकांवर स्थिरावला.  गेल्या वर्षी जून महिन्यात...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.