व्यवसाय

March 22, 2025 8:39 PM

views 30

देशातल्या शेअर बाजारांनी या आठवड्यात नोंदवली गेल्या ४ वर्षातली सर्वोत्तम तेजी

देशातल्या शेअर बाजारांनी या आठवड्यात गेल्या ४ वर्षातली सर्वोत्तम तेजी नोंदवली. या कालावधीत सेन्सेक्स ३ हजारांहून अधिक तर निफ्टी साडे ९०० हून अधिक अंकांनी वधारला. टक्केवारीचा विचार करता ही सुमारे ४ टक्के वाढ आहे. निफ्टीनं फेब्रुवारी २०२१ नंतर पहिल्यांदा आणि सेन्सेक्सनं जुलै २०२२ नंतर पहिल्यांदा एकाच ...

March 21, 2025 7:48 PM

views 10

मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात ५५७ अंकांची वाढ

मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात आज ५५७ अंकांची वाढ झाली, आणि तो ७६ हजार ९०६ अंकांवर बंद झाला.   राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही १६० अंकांची वाढ नोंदवत २३ हजार ३५० अंकांवर बंद झाला.

March 21, 2025 10:14 AM

views 63

युनिफाइड पेन्शन स्कीम (UPS) कार्यान्वित करण्यासाठी अधिसूचना जारी

निवृत्ती वेतन नियामक आणि विकास प्राधिकरण (पीएफआरडीए)ने एकीकृत निवृत्तीवेतन योजना, म्हणजेच यूपीएस कार्यान्वित करण्यासाठी अधिसूचना जारी केली आहे. राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत येणाऱ्या केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सरकारने या वर्षी जानेवारीमध्ये यूपीएस ही योजना आणली आहे. याचे नियम पुढच्या महिन्य...

March 20, 2025 7:02 PM

views 25

देशातले शेअर बाजार महिनाभरातल्या उच्चांकी पातळीवर

सातत्यानं होत असलेल्या तेजीमुळं देशातले शेअर बाजार महिनाभरातल्या उच्चांकी पातळीवर पोहोचले आहेत. यामुळं गुंतवणुकदारांच्या उत्पन्नात १७ लाख ४३ हजार कोटी रुपयांची वाढ झाली.    गेल्या ४ दिवसात सुरू असलेल्या तेजीमुळे सेन्सेक्स अडीच हजारांनी वधारला आहे. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज दिवसअखेर ८९९ अ...

March 20, 2025 1:16 PM

views 22

अमेरिकेची फेडरल रिझर्व्हने आधारभूत व्याजदर कायम ठेवण्याचा निर्णय

अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हने आपला आधारभूत व्याजदर ४.२५ ते ४.५० टक्के या श्रेणीत कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. फेडरल रिझर्व्हने २०२५ या वर्षासाठी अमेरिकेचा महागाईचा दर जास्त, तर आर्थिक विकास दर कमी राहील असा अंदाजही वर्तवला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आयात शुल्...

March 20, 2025 10:22 AM

views 25

BHIM-UPI द्वारे छोट्या व्यवहारांना चालना देण्यासाठी केंद्र सरकारची प्रोत्साहन योजना

भीम-यूपीआयद्वारे छोट्या व्यवहारांना चालना देण्यासाठी केंद्र सरकारने प्रोत्साहन योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर ही माहिती दिली. या योजनेअंतर्गत कमी रकमेच्या प्रत्येक व्यवहारावर शून्य पूर्णांक १५ शतांश टक्के प्रोत...

March 18, 2025 7:22 PM

views 2

मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स पुन्हा ७५ हजाराच्या पातळीवर

शेअर बाजारात आज खरेदीचा जोर होता. दिवसाच्या सुरुवातीला ४३८ अंकांनी वर गेलेला मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स नंतर काहीसी विक्रीच्या दबावाखाली आल्याचं दिसलं, मात्र नंतर सातत्याने खरेदी झाल्यामुळं निर्देशांक १ हजार २१५ अंकांची झेप घेत ७५ हजारांची पातळी ओलांडून गेला.   दिवसअखेरीस किंचित खाली घसरून क...

March 18, 2025 6:53 PM

views 21

RBI आणि BOM मधे सामंजस्य करार

भारतीय रिझर्व्ह बँक आणि बँक ऑफ मॉरिशिअस यांनी दोन्ही देशांदरम्यानच्या व्यवहारांत स्थानिक चलनाच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी एक सामंजस्य करार केला आहे. द्विपक्षीय व्यवहारांसाठी भारतीय रुपया आणि मॉरिशियन रुपया वापरण्यासाठीचा आराखडा या कराराअंतर्गत तयार केला जाईल. याद्वारे दोन्ही देशांमधले व्यापारी...

March 17, 2025 8:40 PM

views 7

३१ मार्चला सार्वजनिक सुट्टी असूनही सर्व बँका व्यवहारांसाठी खुल्या -RBI

करदात्यांच्या सुविधेसाठी या महिन्याच्या ३१ तारखेला सार्वजनिक सुट्टी असूनही सर्व बँका व्यवहारांसाठी खुल्या राहतील, अशी अधिसूचना भारतीय रिझर्व्ह बँकेनं आज जारी केली. यात बँकेनं म्हटलंय की, चालू आर्थिक वर्षातच सरकारी पावत्या आणि देयकांचा हिशोब सुलभ करण्यासाठी देशभरात विशेष आवश्यक व्यवस्था करण्यात आल्या...

March 17, 2025 3:25 PM

views 30

‘विकसित भारत, विकसित महाराष्ट्र’ हा अर्थसंकल्पाचा मूळ गाभा – अर्थमंत्री

विकसित भारत विकसित महाराष्ट्र हे उद्दिष्ट साध्य करण्याच्या दिशेने आगामी ५ वर्षांचा विचार करून यंदाचा अर्थ संकल्प सादर केला आहे. शेती, उद्योग, पायाभूत सुविधा, रोजगार आणि सर्व घटकांचा विकास डोळ्यासमोर ठेवले आहे, असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी केलं. अर्थसंकल्पावरील चर्चेला त...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.