March 28, 2025 8:42 PM March 28, 2025 8:42 PM
4
ATM मधून पैसे काढणं महागणार !
एटीएममधून दर महिन्याला ठराविक वेळा पैसे काढल्यानंतर आणखी पैसे काढण्यासाठी आकारल्या जाणाऱ्या शुल्कात १ मेपासून दोन रुपयांनी वाढ करायची परवानगी भारतीय रिझर्व्ह बँकेनं बँकांना दिली आहे. सध्या हे शुल्क प्रति व्यवहार २१ रुपये अशी आहे. बँका आता ती वाढवून २३ रुपयांपर्यंत नेऊ शकतात, असं रिझर्व्ह बँकेच्या पर...