December 30, 2025 2:38 PM December 30, 2025 2:38 PM
4
२०४७-४८पर्यंत २६ ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने प्रवास
२०४७-४८ साला पर्यंत भारत २६ ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने प्रवास करत असून, दरडोई उत्पन्न, १५ हजार डॉलर्सपेक्षा जास्त, म्हणजेच सध्याच्या जवळजवळ सहा पट राहील, असा अंदाज अर्न्स्ट अँड यंग च्या अहवालात वर्तवण्यात आला आहे. पुढल्या दशकात आणि त्यापुढे जागतिक अर्थव्यवस्थेत भारताचं स्थान मज...