पॅरिस ऑलिम्पिक २०२४

September 4, 2024 1:17 PM September 4, 2024 1:17 PM

views 5

पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये पदकं जिंकल्याबद्दल राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि प्रधानमंत्र्यांकडून खेळाडूंचं अभिनंदन

पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये पदकं जिंकल्याबद्दल शरद कुमार, मरियप्पन थंगावेलू, अजित सिंग आणि सुंदर सिंग या खेळाडूंचं,  राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी  अभिनंदन केलं आहे.  या खेळाडूंची  कामगिरी ही शाश्वत उत्कृष्टतेची उदाहरणे असून त्यांचं यश उच्च आंतरराष...

September 4, 2024 9:26 AM September 4, 2024 9:26 AM

views 19

पॅरीस पॅरालिंपिक्स स्पर्धेत भारताला मिळाली ५ पदकं

पॅरिस इथे सुरू असलेल्या पॅरालिम्पिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी काल पदकतालिकेत पाच पदकांची भर टाकली. महिलांच्या ४०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत दीप्ती जीवनजी हिने कास्य पदक पटकावलं तर पुरुषांच्या उंच उडी प्रकारात शरद कुमारने रौप्य आणि मरियप्पन थंगवेलू याने कास्य पदक पटकावलं. भालाफेकीत अजित सिंह आणि सुंद...

September 3, 2024 3:10 PM September 3, 2024 3:10 PM

views 39

पॅरालिम्पिक स्पर्धेच्या पदकतालिकेत भारत पंधराव्या स्थानावर

प‌ॅरिस पॅरालिंपिकमध्ये भारतीय खेळाडूंनी दिमाखदार कामगिरी करत,  देशाच्या पदकसंख्येत काल आणखी भर घातली.  स्पर्धेच्या पदकतालिकेत भारत पंधराव्या स्थानावर आहे. आज स्पर्धेच्या सहाव्या दिवशी भारतीय खेळाडू नेमबाजी, तिरंदाजी, ॲथलेटिक्स या खेळांमध्ये पदकांसाठी लढत देतील. नेमबाज अवनी लेखरा आणि मोना अगरवाल या म...

September 3, 2024 10:19 AM September 3, 2024 10:19 AM

views 36

पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंची चमकदार कामगिरी

पॅरिसमध्ये सुरू असलेल्या पॅरालिम्पिक स्पर्धेचा कालचा पाचवा दिवस भारतासाठी आनंददायक ठरला ठरला. दोन सुवर्ण आणि दोन रौप्य पदकांसह पदक तालिकेत भारत १५ व्या क्रमांकावर पोहोचला. सुमीत अंटीलनं भालाफेकीत मिळवलेलं सुवर्णपदक हे कालच्या दिवसाचं खास वैशिष्ट्य ठरलं. सुमीतनं ७० पूर्णांक ५९ शतांश मीटरवर भालाफेक कर...

September 2, 2024 8:27 PM September 2, 2024 8:27 PM

views 83

पॅरिस पॅरालम्पिकमध्ये नितेश कुमारला सुवर्ण, तर योगेश कथुनिया याला रौप्य पदक

पॅरिस पॅरालिम्पिकचा आजचा पाचवा दिवस भारतासाठी सकारात्मक ठरला. बॅडमिंटनपटू नीतेश कुमार यानं ग्रेट ब्रिटनच्या डॅनिएल बेथेल याचा २१-१४, १८-२१, २३-२१ असा पराभव करून सुवर्णपदकावर नाव कोरलं आणि भारताची पदकसंख्या नऊवर नेली. तत्पूर्वी भालाफेकपटू योगेश कथुनिया यानं रौप्यपदक पटकावलं. त्यानं ४२ मीटर २२ सेटींमी...

September 2, 2024 12:40 PM September 2, 2024 12:40 PM

views 28

अमेरिकन खुल्या टेनिस ग्रँडस्लॅम स्पर्धेत पुरुष दुहेरीतलं भारताचं आव्हान संपुष्टात

अमेरिकन खुल्या टेनिस ग्रँडस्लॅम स्पर्धेत पुरुष दुहेरीतलं भारताचं आव्हान संपुष्टात आलं आहे. रोहन बोपण्णा आणि त्याचा ऑस्ट्रेलियन जोडीदार मॅथ्यू एब्देन या जोडीला काल तिसऱ्या फेरीत मॅक्सिमो गोन्झालेस आणि आंद्रेस मोल्टेनी या अर्जेंटिनाच्या जोडीकडून १-६, ५-७ असा थेट सेट्समध्ये पराभव पत्करावा लागला.  ...

September 2, 2024 12:54 PM September 2, 2024 12:54 PM

views 24

पॅराऑलिम्पिंकमध्ये भारताला उंच उडीमध्ये रौप्य, तर धावण्यात कास्यपदक

  पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताची धावपटू प्रीती पाल हिनं महिलांच्या २०० मीटर स्पर्धेत कास्यपदकाला गवसणी घातली आहे. या स्पर्धेतलं तिचं हे दुसरं पदक आहे. पुरुषांच्या उंच उडी स्पर्धेत निषाद कुमारने रौप्यपदकावर नाव कोरलं आहे. स्पर्धेच्या आजच्या पाचव्या दिवशी पदकतालिकेत आणखी भर पडण्याची आशा आहे. तिरंदाज श...

September 1, 2024 8:07 PM September 1, 2024 8:07 PM

views 38

पॅरिस पॅरालिम्पिक : बॅडमिंटनमध्ये महिलांच्या एसयू – पाच प्रकारात भारताच्या मनीषा रामदासची उपांत्य फेरीत धडक

पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत आज बॅडमिंटनमध्ये महिलांच्या एसयू - पाच प्रकारात भारताच्या मनीषा रामदास हीनं उपांत्य फेरीत धडक मारली आहे. उपान्त्य फेरीत तिचा सामना भारताच्याच टी मुरुगेशन सोबत होणार आहे. त्यामुळे या स्पर्धेतलं भारताचं एक पदक निश्चित झालं आहे. पुरुष एकेरीतही एस एल पाच - प्रकारात उपान्त्य फे...

September 1, 2024 3:33 PM September 1, 2024 3:33 PM

views 26

पॅरिस पॅरालिम्पिकचा आज चौथा दिवस

पॅरिस पॅरालिम्पिकचा आज चौथा दिवस आहे. उत्तम कामगिरी करून आज पदकतालिकेत भर घालण्याचा भारताचा प्रयत्न असेल. पुरुषांच्या गोळाफेक स्पर्धेत रवी रंगोली, तर उंच उडी स्पर्धेत निषाद कुमार आज मैदानात उतरतील. १० मीटर रायफल प्रोन प्रकाराच्या पात्रता फेरीत अवनी लेखराही खेळणार आहे. बॅडमिंटनमध्ये भारताचे सुहास यथि...

August 31, 2024 1:02 PM August 31, 2024 1:02 PM

views 34

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं नेमबाज अवनी लेखरा हिचं अभिनंदन

पॅरिस पॅरालिम्पिक खेळांमध्ये महिलांच्या 10 मीटर एयर रायफल स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावत भारताचं नाव पदक विजेत्या देशांच्या  यादीत झळकावल्याबद्दल राष्ट्रपती  द्रौपदी मुर्मू यांनी नेमबाज अवनी लेखरा हिचं अभिनंदन केलं आहे. देशाला तिच्या ऐतिहासिक आणि असामान्य कामगिरीचा अभिमान असल्याचं राष्ट्रपतींनी म्हटलं आ...