August 8, 2024 12:42 PM August 8, 2024 12:42 PM
13
पॅरिस ऑलिंपिकमध्ये आज नीरज चोप्रा पुन्हा मैदानात उतरणार
पॅरिस ऑलिम्पिक मध्ये आजचा दिवस भारतासाठी अत्यंत महत्वाचा असणार आहे. भारतीय भालाफेकपटू नीरज चोप्रा आज पुन्हा आपलं जेतेपद कायम ठेवण्यासाठी मैदानात उतरणार आहे. तर पुरुष हॉकी संघाची कास्य पदकासाठी स्पेन बरोबर लढत होणार आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार नीरज चोप्राचा सामना रात्री ११ वाजून ५५ मिनिटांनी ...