डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

April 20, 2025 5:22 PM | Cannes Film Fest

printer

कान चित्रपट महोत्सवासाठी चार मराठी चित्रपटांची निवड

फ्रान्समधे होणाऱ्या कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी  ‘स्थळ’, ‘स्नो फ्लॉवर’,’खालिद का शिवाजी’ आणि जुनं फर्निचर या  चार मराठी चित्रपटांची निवड झाली आहे. महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळानं आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी ही माहिती दिली. 

 

फ्रान्समध्ये येत्या १४ ते २२ मे २०२५ या कालावधीत कान चित्रपट महोत्सव होत आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.