थायलंड आणि कंबोडिया या देशांनी युद्धबंदी जाहीर केली आहे. मलेशियात क्वालालंपूर इथे झालेल्या बैठकीत दोन्ही देशांनी युद्धबंदीच्या करारावर स्वाक्षऱ्या केल्या. तसंच, दोन्ही बाजूंनी शांतता राखण्यासाठीच्या उपाययोजनांवर चर्चा केली. या बैठकीत दोन्ही देशांनी कैद केलेल्या सैनिकांना माणुसकीने वागवण्यावर तसंच द्विपक्षीय संवाद कायम ठेवण्यासाठी सहमती दर्शवली आहे.
Site Admin | August 7, 2025 7:28 PM | Cambodia | Thailand Ceasefire agreement
थायलंड आणि कंबोडिया देशांची युद्धबंदी जाहीर