डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

Cabinet Decision : २ रेल्वे प्रकल्पांच्या दुपदरीकरणाला मंजुरी

केंद्रीय मंत्रीमंडळानं आज २ रेल्वे प्रकल्पांच्या दुपदरीकरणाला मंजुरी दिली. झारखंडमधला कोडर्मा – बारकाकाना आणि कर्नाटकातला बल्लारी ते आंध्र प्रदेशातला चिकजाजूर या मार्गांचा यात समावेश आहे, असं माहिती प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं. या दोन्ही प्रकल्पांसाठी सुमारे साडे ६ हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. येत्या ३ वर्षात हे काम पूर्ण होईल, असं ते म्हणाले. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा