७ राज्यांमधल्या ८ विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान सुरू आहे. जम्मू काश्मीरमधे बडगाम आणि नागरोटा, राजस्थानमधे अंता, झारखंडमध्ये घाटशिला, तेलंगणात ज्युबिली हिल्स, पंजाबमध्ये तरनतारन, मिझोराममध्ये डम्पा आणि ओदिशात नुआपाडा या मतदारसंघांसाठी आज मतदान होत आहे. मतमोजणी १४ नोव्हेंबर रोजी म्हणजेच बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणी दिवशीच होणार आहे.
Site Admin | November 11, 2025 1:35 PM | ByeElections
७ राज्यांमधल्या ८ विधानसभा मतदारसंघांत आज पोटनिवडणुक