डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

अफगाणिस्तानात बस अपघात,२५ ठार, २७ जखमी

अफगाणिस्तानात काबूलजवळच्या अरघंडी इथं आज सकाळी एक बस उलटून झालेल्या अपघातात २५ जण ठार तर २७ जण जखमी झाले.

 

कंधार ते काबूल महामार्गावरची घटना चालकाच्या बेपर्वाईमुळे झाल्याचं अंतर्गत मंत्रालयाचे प्रवक्ते अब्दुल मतिन कानी यांनी म्हटलं आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.