अर्थसंकल्पपूर्व प्रक्रियेचा भाग म्हणून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली इथं राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या अर्थमंत्र्यांची बैठक झाली. अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी आणि अन्य वरिष्ठ अधिकारीही या बैठकीस उपस्थित होते. संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन २८ जानेवारीला सुरू होणार आहे.
Site Admin | January 10, 2026 8:52 PM | Budget Session of Parliament
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला २८ जानेवारीपासून सुरुवात