डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

September 25, 2024 7:05 PM | BMC

printer

मुंबई पालिकेच्या प्रशासकीय विभाग कार्यालयाने वायू प्रदूषण कमी करण्यासाठी उपाययोजना आखाव्‍यात – आयुक्त भूषण गगराणी

मुंबई महानगरपालिकेच्या प्रत्येक प्रशासकीय विभाग कार्यालयाने आपल्या कार्यक्षेत्रात वायू प्रदूषण कमी करण्यासाठी स्थानिक गरजेनुसार  उपाययोजना आखाव्‍यात, आणि त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी असे निर्देश महानगरपालिका आयुक्‍त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिले आहेत. ‘वातावरणीय बदल : हरित दृष्टिकोन विकसित करण्याची गरज’ या विषयावर त्यांच्या अध्‍यक्षतेखाली काल मुख्‍यालयात बैठक  झाली. त्यावेळी ते बोलत होते.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.