आशियाई 19 वर्षाखालील मुष्टियुद्ध अजिंक्यपद स्पर्धेत भारताला 2 सुवर्ण पदक

१९ वर्षांखालील आशियाई मुष्टियुद्ध अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या निशा हिनं ५४ किलो वजनी गटात आणि मुस्कानने ५७ किलो वजनी गटात सुवर्ण पदक, तर इतर पाच जणांनी रौप्य पदक जिंकलं. नवी दिल्लीत झालेल्या या स्पर्धेत भारतानं १४ सुवर्ण पदकांची कमाई केली.