डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

देशाच्या सर्वंकष विकासाकरिता सरकार वचनबद्ध – संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

देशाच्या सीमावर्ती भागातल्या खेड्यांना प्राथमिकता देण्यात आली असून त्यांच्या सर्वंकष विकासाकरिता सरकार वचनबद्ध आहे, असं संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत आज सीमाप्रांत विकासविषयक परिषदेत ते बोलत होते. देशाच्या सीमावर्ती भागातल्या खेड्यांना प्राथमिकता देण्यात आली असून त्यांच्या सर्वंकष विकासाकरिता सरकार वचनबद्ध आहे असं संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे. सीमाभागात गेली १० वर्षात ८ हजार ५०० किलोमीटर पेक्षा जास्त रस्ते आणि ४०० हुन अधिक कायमस्वरूपी सेतू बांधण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.