डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

March 27, 2025 7:51 PM | Bombay High Court

printer

सरकारी रुग्णालयांतल्या मृतांच्या वाढत्या संख्येप्रकरणी तज्ञ समिती नेमण्याचे आदेश

नांदेड आणि छत्रपती संभाजीनगरमधल्या सरकारी रुग्णालयांमध्ये २०२३ साली मृतांच्या संख्येत झालेली वाढ गंभीर असून  या प्रकरणाचा तपास करण्यासाठी तज्ञाची समिती नेमण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाचं दिले आहेत.  मुख्य न्यायाधीश आलोक आराधे आणि न्यायमूर्ती एम.एस.कर्णिक यांच्या खंडपीठानं दिले आहेत.