December 27, 2024 6:58 PM | BMC

printer

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या २६ प्रभागांत क्षयरोग निर्मूलन मोहीम

राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम अंतर्गत बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातल्या २६ प्रभागांत  मोहिम सुरू असून ती १०० दिवस चालणार आहे. 

आहे. या कालावधीत निःक्षय प्रतिज्ञेचं वाचन, निक्षय शिबीर, शाळा आणि महाविद्यालयांत विविध स्‍पर्धा आणि कार्यक्रमांद्वारे निक्षय सप्‍ताह साजरा केला जात आहे.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.